शहरासह जिल्हाभरात विविध ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे़ हसन कुट्टी (रा. म्हसरूळ, मूळ राक़ेरळ) व राजकिशोर बंगाली (रा. मुंबई) अशी या संशयितांची नावे असून, त्यांनी १२ घरफोड्यांची कबुली दि ...
‘बेटी बचाव, बेटी पढाव, सही पोषण देश रोशन’ अशा घोषणा देत बालविकास प्रकल्प अधिकारी नाशिक विभाग दोन अंतर्गत सुरू असलेल्या ‘पोषण महिना’ अंतर्गत नाशिकरोड पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले. ...
येथे ग्रामस्वच्छता अभियान फेरीचे आयोजन करून संपूर्ण गावातून फेरी काढण्यात आली. गावातील नागरिकांना स्वच्छतेबाबत आवाहन करण्यात आले असून नागरिक, विक्रेत्यांना ओला व सुका कचरा वेगवेगळ्या स्वरूपात घंटागाडीत टाकावा, असे सांगण्यात आले. ...
आजच्या पिढीतील विद्यार्थी हे मागील पिढीतील विद्यार्थ्यांपेक्षा स्मार्ट आहेत. त्यांची आकलनक्षमता अधिक आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सकारात्मकता, पोेषक वातावरण, चुका करण्याची, प्रश्न विचारण्याची मुभा दिली तर ते चांगले शिकतील, व्यक्तिमत्त्व घडवू शकती ...
मुंबई-आग्रा महामार्ग शहरातून जात असल्याने रस्ता ओलांडण्यासाठी याठिकाणी पर्यायी मार्ग नाही. त्यामुळे नागरिकांना नाइलाजास्तव जीव धोक्यात घालून उड्डाणपुलावरून एका बाजूने दुसऱ्या बाजूला पायी ये-जा करावी लागते. ...
सटाणा : एकीकडे वर्षानुवर्षे न्यायालयात विविध खटले प्रलंबित राहत असतानाच ताहाराबाद-सटाणा रस्त्यावर अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकचालकावर सटाणा पोलिसांनी गुन्हा दाखल करून २४ तासांच्या आत सटाणा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने तात्काळ खटला ...
सिन्नर तालुक्यातील विंचूर दळवी येथे शनैश्वर मित्रमंडळ व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने अस्वच्छतेचे रावण दहन करण्यात आले. ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांनी ‘अस्वच्छतेच्या रावणा’ला अग्नी दिला. अस्वच्छतेचे रावण दहन व गणेश विसर्जन मिरवणुकीने गावात प ...