चांदवड- चांदवड शहरातील वरचेगावात राहणारी अल्पवयीन मुलीची एका समाजाच्या मुलाने छेड काढून शाळेत व क्लासचे रस्त्यावरुन तिचे पाठोपाठ मोटारसायकलने जाऊन वाईट विचार प्रकट केल्या प्रकरणी चांदवड पोलीस स्टेशनला त्या मुलाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून ...
न्यायडोंगरी : संपूर्ण नांदगाव तालुक्यात या वर्षी एकही दमदार पाऊस झाला नसल्याने पीक पाण्याच्या समस्येबरोबरच जनावरांना चारा मिळेनासा झाल्याने पशुपालक मिळेल त्या भावात आपली जनावरे विक्र ी करू लागली असल्याचे विदारक चित्र न्यायडोंगरी येथे भरलेल्या बैल बाज ...
कळवण : धार्डेदिगर सारख्या अतिदुर्गम भागात कुपोषण मुक्तीसाठी केलेले काम कौतुकास्पद असुन राष्ट्रीय पुरस्कारासाठी अंगणवाडीचे नामांकन झाल्याने त्यांचा आदर्श इतरही अंगणवाडीने घेऊन तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहचवावे असे आवाहन धार्डेदिगर गटाच्या जिल् ...
कळवण :- जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या वतीने नाशिक येथील भिष्मराज बाम मेमोरियल शुटींग रेंज येथे घेण्यात आलेल्या आंतरशालेय विभागीय रायफल शुटींग स्पर्धेत शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या रायफल शूटर्सने उत्कृष्ट कामिगरी करीत यश संपादन केल्या ...
जळगाव नेऊर.. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अनुसूचित जाती समिती जळगाव नेऊर ग्रामपंचायतीस भेट देऊन रमाई आवास घरकुल ,वैयिक्तक लाभाच्या योजनेतील लाभार्थी देवराम वाघ व सुरेश वाघ यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली तसेच ,दलित वस्ती काँक्र ीटीकरण कामांची इ निव ...
औदाणे : खमताणे येथील गावाला काटेरी बाभळांनी वेढा घातला असुन व ग्रामपंचायतीने गांवतंर्गत रस्ता कामासाठी टाकण्यात आलेली खडी पाच महिन्यापासून पडून आहे. ...
अपंगांच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण अंदाजपत्रकाच्या काही प्रमाणात निधी राखीव ठेवण्याचे बंधनकारक आहे. ...
मालेगाव : शहरातील अश्रफ चौकात कुख्यात गुंड अब्दुल रहीम निसार अहमद ऊर्फ देशीदादा याचा निर्घृणपणे खून केल्याप्रकरणी पवारवाडी पोलिसांनी मुख्य संशयित जलील अहमद ऊर्फ जल्ला दादा (५२, रा. नयापुरा) याच्यासह सहा जणांना अटक केली आहे. पूर्ववैमनस्यातून खून केल्य ...
सलग नऊ वर्षे औरंगजेबाच्या सेनासागराशी झुंज देणारे, हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी राजे यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण, नायिकाभेद, सातसतक अशा अनेक संस्कृत ग्रंथांची रचना केली. या साहित्यकार छत्रपती संभाजी महाराजांच्या साहित्यिक ...