नाशिक : खासगी कंपन्यांच्या तुलनेत सरकारचे पाठबळ असताना मागे पडलेल्या बीएसएनएलबाबत केंद्र सरकारने आता सकारात्मक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे निगमने तीन महिन्यांपासून नाशिक जिल्ह्णात थ्रीजी सेवा देण्यास प्रारंभ केला आहे. त्यापलीकडे जाऊन येत्या म ...
नाशिक : आॅक्टोबर उजाडूनही जिल्ह्णातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप कायम असून, शासनाच्या टंचाई कृती कार्यक्रमानुसार यापुढे टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टॅँकर सुरू करण्याचे अधिकार प्रांत अधिकाºयांना बहाल करण्यात आले अ ...
नाशिक : केंद्र सरकारच्या भारत नेट प्रोजेक्ट अंतर्गत ग्रामीण भागातील ७५ तर शहरातील पंधरा अशी सुमारे ९० पोलीस ठाणी व अन्य कार्यालये आता हायटेक होणार आहेत. केंद्र सरकारच्या विशेष योजनेंतर्गत सर्व पोलीस ठाणी फायबर आॅप्टिक केबल आणि इंटरनेटवर जोडण्यात येणा ...
अंदरसूल : येथील बालमित्र सावता युवक गणेशमंडळ व सावता ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथ जयंती उत्सव साजरा करण्यात आला.भाद्रपद षष्ठी या दिवशी श्री ज्ञानेश्वर ग्रंथ जयंती उत्सव साजरा केला जातो. यानिमित्त सावता युवक ग्रुपच्या वत ...
निफाड : लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली असून, त्याचाच एक भाग म्हणून मतदार याद्या अद्यावत करणे, नवमतदारांची नोंदणी करणे यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. ...
निकवेल : लोकसभा मतदारसंघ विकासात्मकदृष्ट्या आदर्श व्हावा हाच आपला प्रामाणिक प्रयत्न असून, यासाठी लहान-मोठ्या प्रत्येक गावात विकासकामांची रेलचेल आपण सुरू केली आहे. ...
कंधाणे : परिसरात थंडीतापाचे रुग्ण वाढले असून, यावर उपाययोजना करण्यात प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. आरोग्य विभाग व ग्रामपंचायत विभाग स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ...
बनावट कागदपत्रे बनवून चोरीच्या दुचाकी विकणाऱ्या टोळीचा जायखेडा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, साक्र ी तालुक्यातील पिंपळनेर येथून चौघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चार दुचाकी व बनावट कागदपत्र बनविण्याच्या साहित्यासह १ लाख १९ ह ...
मालेगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळग्रस्त शेतकºयांकडुन सुरु असलेली सक्तीची वीजबील तातडीने थांबवावी अशी मागणी राष्टÑवादी कॉग्रेसचे प्रांतिक सदस्य राजेंद्र भोसले व पदाधिकाºयांनी अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांच्याकडे निव ...