नाशिक : आरोग्यवर्धिनी वैद्यकीय अधिकारी पुनर्नियुक्ती व वेतनास विलंब होत असून, यासंबंधी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद लाभत नसल्याची तक्रार करतानाच प्रशासनाविरोधात सोमवारी (दि.८) उपोषण करण्याचा इशारा जिल्हा परिषद शि ...
येवला : शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत शेतमाल विक्र ी करण्यासाठी आॅनलाइन नोंदणी अनिवार्य आहे. मात्र, सर्व्हर डाऊन असल्यामुळे अद्ययावत सातबारा उतारा मिळत नसल्याने शेतकºयांना नावनोंदणीसाठी अडचण निर्माण होत आहे.नोंदणीची मुदत कमी असल्याने शेतकºयांना उ ...
नाशिक : रेशनवरील धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत करण्यात आलेल्या विविध बदलाचा भाग म्हणून सप्टेंबर महिन्यात नाशिक जिल्ह्यतील सहा लाखांहून अधिक शिधापत्रिकाधारकांना रेशनमधून आॅनलाइन धान्य वितरण करण्यात आले आहे. ...
मालेगाव : येथील सामान्य रुग्णालयात उभारण्यात आलेल्या स्वाइन फ्लू कक्षात आजाराची लक्षणे आढळून आलेल्या ३८ रुग्णांवर उपचार करण्यात आले. दहा रुग्णांचे स्वॅप नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले. ...
नाशिक : शक्ती आणि सक्षमतेचे प्रतीक असलेल्या नवदुर्गांचा नवरात्रोत्सव तोंडावर आलेला असताना नाशिक जिल्हा परिषदेतील अधिकाºयांना महिला पदाधिकाºयांचा दुर्गावतार पाहायला मिळाला. प्र ...
नाशिक : दरवर्षी विविध जातींचे देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांची नांदूरमधमेश्वरला हिवाळ्यात पसंती ठरलेली असते. त्यांचे आगमनाला यावर्षी लवकरच सुरुवात झाली आहे. विविध प्रकारचे बदक व करकोचे जलाशयाच्या पात्रात पाहुणचार घेत असतानाच ज्या पक्ष्यांचे नेहमीच आ ...
नांदगाव : न भूतो.. अशा मोठ्या दुष्काळाला नजीकच्या काळात सामोरे जावे लागण्याची स्थिती असून, पिण्याच्या पाण्याची अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. माणिकपुंज धरणातले पाणी बिनदिक्कत शेतीसाठी उपसले जात आहे. हे तत्काळ रोखले नाही तर पिण्याच ...
नायगाव : ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चा नारा देत मुलींचा घसरता जन्मदर वाढविण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत आहे. असे असताना जिल्हा व तालुक्यातील चित्र अजूनही फारसे आशादायी नसले तरी नायगाव आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात मात्र मुलींच्या जन्मदरा ...
नाशिक : रेशनमधून पात्र शिधापत्रिकाधारकांना दिल्या जाणाऱ्या धान्याऐवजी त्या धान्य खरेदीचे पैसे थेट बॅँक खात्यावर जमा करण्याच्या योजनेस राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने सुरुवात केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर मुंबईच्या आझाद मैदान व महालक्ष्मी या द ...
सप्टेंबर अखेर डाळिंबाचे भाव साठी पार करतील असा अंदाज व्यक्त केलेला असतांना बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील पुरुषोत्तम भामरे या शेतकऱ्याचे डाळिंब तब्बल ९५ रु पये प्रतिकिलो दराने विकली गेल्याने डाळींबाने गेल्या तीन वर्षांचा नवा उच्चांक गाठला आहे. ...