ओतूर:कळवण तालुक्यातील ओतुर परिसरात एक महिन्या पासुन पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्तर नक्षत्रा पाठोपाठ हत्ती नक्षत्र ही कोरडे जात आहे त्यामुळे खरीप हंगामातील मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, भात, कडधान्ये वा ...
देवळा : सकाळी साडेअकरा वाजता पाच कंदील चौकातून बसस्थानकापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चात एका ढकलगाडीवर गॅस सिलेंडर, व दुचाकी ठेवून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी घोषणा देण्यात आल्या. ...
कळवण- शिवसेनेच्यावतीने पेट्रोल व डिझेल महागाईची अंत्ययात्रा काढून दुचाकीची प्रेतयात्रा काढण्यात आली. मोटारसायकली रस्त्यावरु न लोटत नेऊन शिवसैनिक व पदाधिकारी सहभागी झाले होते. ...
नाशिकरोड : ऐन रोगराईच्या काळात औषधांचा अपूर्ण साठा, खोकल्याच्या औषधाचा साठाच नसल्याने रुग्णांना दिला जाणारा नकार आणि महत्त्वाचे म्हणजे रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ. फुलकर यांची गैरहजेरी असा सर्व कारभार गुरुवारी (दि.४) महापालिकेच्या स ...
नाशिक : शहरात स्वाइन फ्लू आणि डेंग्यूने धुमाकूळ घातला असून, अनेकांचे बळी गेल्याने महापालिकेवर टीका होत आहे. त्यापार्श्वभूमीवर आता महापौरांनी पहिल्याच दिवशी प्रभाग दौºयात काढलेले प्रशासकीय कामकाजाचे वाभाडे, शिवसेनेने बिटको रुग्णालयातील गलथान कारभाराची ...
लोहोणेर : देवळा तालुक्यातील खालप येथील ग्रामपंचायत मालकीची पाणीपुरवठ्याची विहीर परस्पर विक्री केल्या प्रकरणी नाशिक येथे इदगाह मैदानावर उपोषणास बसलेल्या खालप ग्रामस्थांना जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधर ...