केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेच्या अंमलबजावणीत बँकांकडून लाभार्थीची होत असलेली अडवणूक व मुद्रा योजनेत वाटप केलेल्या कर्ज प्रकरणाची माहिती देण्यास असमर्थ ठरलेल्या अधिकाºयांच्या कामकाजावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. याप्रश्नी ज ...
येवला येथील आदिवासी वसतिगृहात विद्यार्थिनींकडून नियमबाह्यरित्या पैसे उकळून त्या पैशातून वसतिगृहासाठी वस्तू खरेदी करत असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. विद्यार्थिनींनी नियमाने बोलत काही गोष्टीवर आक्षेप घेतला तर पोलिसात जाण्याची धमकी अधीक्षक देत ...
ओझरटाऊनशिप येथील जनशांती धामात जगदमाऊली म्हाळसामाता यांच्या पुण्यतिथी निमित्त सुरू असलेला जय म्हाळसामाता धर्मसंस्कार सोहळा विविध उपक्र मांनी होत आहे. या प्रसंगी बाणेश्वरआश्रमात नव्याने सुरू करण्यात आलेल्या वेदपाठ शाळेतील वैदिक विद्यार्थ्यांनी मुख्य द ...
सिन्नर येथील मविप्र संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हॅण्डबॉल स्पर्धेत दुहेरी यश संपादन केले आहे. चाळीसगाव येथे पार पडलेल्या १७ वर्षाखालील हॅण्डबॉल स्पर्धेत वाजे विद्यालयातील मुलांचा संघ विभागीय स्तरावर उपविजेता ठरला आ ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्यातील ठाणगाव परीसरात जंगलात असलेल्या वृृृक्षांची दिवसाढवळया कत्तल केली जात असून वनविभागाने जंगलतोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील मुसळगाव व कुंडेवाडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी जादा बसेस सुरू करण्यासाठी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने सिन्नर आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. ...
नाशिक- पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात आज नाशिक मध्ये शिवसेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य ... ...
ओतूर:कळवण तालुक्यातील ओतुर परिसरात एक महिन्या पासुन पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्तर नक्षत्रा पाठोपाठ हत्ती नक्षत्र ही कोरडे जात आहे त्यामुळे खरीप हंगामातील मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, भात, कडधान्ये वा ...