सामान्य जनतेच्या मूलभूत गरजापूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी एकत्रित काम करावे असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी केले. ...
आपत्ती कधी व कोणती येईल याचा काहीच नेम नाही, शिवाय येणाऱ्या आपत्तीला रोखणेही शक्य नसून, फक्त संभाव्य आपत्तीतून जीवित व वित्तहानीचा बचाव कसा करता येईल एवढेच प्रत्येकाच्या हाती असल्यामुळे सर्व शासकीय कार्यालयांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची ...
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रास्तभाव धान्य दुकानांमार्फत लोह व आयोडिमयुक्त मीठ वाटप योजनेचा नाशिक विभागातील शुभारंभ अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आला. ...
राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सर कार्यवाह भय्याजी जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टीका केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत भाजपा देशात सत्तेवर येत नाही हे वास्तव असल्याने राष्टÑीय स्वयंसेवक संघाने मोदी यांनाच बळीचा बकरा बनविण्याची ...
जगातील महानगर जोडून त्यांचा समान विकास करण्याच्या संकल्पेतून आता रशियन फेडरेशनने पुढाकार घेतला असून, तेथील उलान उडे या शहराची नाशिक शहर भगिनी (सिस्टर सिटी) करण्याचा प्रस्ताव आहे. ...
जिल्हा रुग्णालयासमोर एकास मारहाण करीत असलेल्या दोघा संशयितांना हटकणाºया पोलीस कर्मचाºयास धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि़१०) रात्रीच्या सुमारास घडली़ ...
महापौर आपल्या प्रभागात उपक्रमांतर्गत लोकप्रतिनिधींनी रंजना भानसी यांच्यासमोर प्रभाग क्र मांक २६ मधील समस्यांचा पाढा वाचल्यानंतर संतप्त झालेल्या महापौरांनी सात दिवसांत सर्व सोडवून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ...
विनयनगर व साईनगर परिसरात डेंग्यूने थैमान घातले असून, साडेचार वर्षांच्या बालिकेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याने शहरातील आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...