कॉँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सत्ताधाऱ्यांविरोधातील रान उठवून तर गेलीच, शिवाय स्थानिक पातळीवरील पक्ष कार्यकर्त्यांना बळही देऊन गेल्याचे म्हणता यावे. कारण, सत्ताधाºयांच्या प्रचार तंत्रापुढे आपला निभाव लागणार नाही, असे दडपण बाळगून असलेल्या कार्यकर्त्यांमध ...
संपूर्ण महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या १०८ अॅम्ब्युलन्स सेवेने रुग्णसेवेचा उच्चांक गाठला आहे. गत चार वर्ष नऊ महिन्यांच्या कालावधीत ३२ लाख ९७ हजार ६८० रुग्णांना सेवा दिली आहे. १ जानेवारी २०१४ पासून सुरू झालेल्या या सेवेने ११ आॅक्टोबरपर्यंत नाशिक जिल्ह् ...
सावरकरनगर येथील काही मंगल कार्यालये आणि लॉन्सचा परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार शनिवारी (दि.१३) वॉक विथ कमिशनर उपक्रमांतर्गत आयुक्तांकडे करण्यात आली. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सदरच्या लॉन्सची तपासणी करून प्रसंगी ते बंद करण्या ...
पती त्रास देत असल्याने माहेरी निघून गेलेल्या पत्नीच्या नातेवाइकांना जातिवाचक शिवीगाळ करणारा पती सागर गजानन खिरकाडे (रा़ मेहेरधाम, पेठरोड) याच्या विरोधात म्हसरूळ पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़ ...
नवरात्रोत्सव म्हटला की, कालिका देवी यात्रोत्सवाचे सगळ्यांनाच आकर्षण असते. दुसऱ्या शनिवारी (दि.१३) शासकीय सुटी असल्यामुळे संध्याकाळी यात्रोत्सवात भाविकांची गर्दी उसळली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रांगा लागल्या होत्या. ...
देशात सर्व मानवी व्यवहारांच्या बाबतीत समान कायदे आहेत. परंतु विवाह, घटस्फोट यासंबंधी मात्र अद्याप एकही कायदा लागू केलेला नाही. त्यासंबंधीचे व्यक्तिगत कायदे हे सर्व धर्मांसाठी वेगवेगळे असून त्या संबंधित रुढींवर, धर्मग्रंथांवर आधारलेल्या व परंपरेने चाल ...
येवला तालुक्यातील भिंगारे येथील चांगदेव लक्ष्मण सोनवणे (५६) व इल्ह्याबाई सोनवणे (४५) या भाऊ-बहिणीने कौटुंबिक वादातून आत्महत्त्या केली. दरम्यान,आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणाने पोलिसांनी संतोष चांगदेव सोनवणे यास ताब्यात घेतले. या प्रकरणी रात्री ...
ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या ८३ व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील मुक्तिभूमी येथे लाखो भीमसैनिकांनी हजेरी लावीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन केले. ...
आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीत तमाम आंबेडकरी जनतेने जातीयवादी शक्तींना धडा शिकविण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाच्या पाठीमागे उभे राहून त्यांना साथ दिली पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा ...