पंचवटी पोलिसांनी कारागृहातून ताब्यात घेतलेला सराईत घरफोड्या हसन हमजा कुट्टी (३९, रा. अश्वमेधनगर, पेठरोड) याने तीन घरफोड्यांची कबुली दिली असून, त्याच्याकडून ५ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ ...
अंधत्व ही भारतातील प्रमुख समस्या असून, सुमारे ५५ लाख बांधव दृष्टिहीन आहेत. अशा अंध बांधवांना गतिशील राहण्यासाठी मार्गदर्शक असलेले मुख्य साधन म्हणजे पांढरी काठी होय. १५ आॅक्टोबर हा जागतिक पांढरी काठी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याला जागतिक दृष्टि ...
सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या वतीने सुरू असलेल्या ५१व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.१४) प्रा. वृंदा भार्गवे यांनी वेलणकर यांची प्रकट सर्वस्पर्शी मुलाखत घेतली. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात वावरण्याची मिळालेली संधी, पत्र ...
नाशिक : मराठा समाजाला शंभर टक्के व कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी भाजपा सरकार कटिबद्ध असून, येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत राज्य मागासवर्ग आयोग अहवाल सादर करणार असून, माहिती विश्लेषणासाठी मोठ्या संख्येने मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे़ अहवाल आल्यानं ...
नाशिक : परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यातील काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय हा १५ आॅक्टोबरनंतरच्या आढावा बैठकीनंतर घेतला जाणार असून, नियमानुसार जायकवाडीसा ...
नाशिक : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी दहा लाखांपर्यंतचे कर्ज राष्ट्रीयीकृत बँकेतून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, ७५ टक्के कर्जाची थकहमी घेण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. राष्ट्रीयीकृत ...
भररस्त्यात लासलगाव येथील कोटमगाव रस्त्यावर एका विवाहितेची छेड काढून तिच्याशी अश्लील वर्तन केल्यासंदर्भात लासलगाव येथील काँग्रेस पदाधिकारी महेश बाफना याच्या विरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सिन्नर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. दररोज टॅँकरच्या ३८ खेपांद्वारे अकरा गावे व ५७ वाड्या-वस्त्यांना पाणी पुरवठा केला जात आहे. दिवसेंदिवस तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. नव्याने टॅँकर सुरू करण्यासाठी ताल ...
भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात प्रचिलत असणारा स्त्रीयांचा उत्सव व सामुदायिक खेळाचा प्रकार जिजामाता कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींनी आनंदाने खेळला. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर येथील शेतकऱ्यांना व महिलांना शेतीपूरक व्यवसाय व बचतगटाचे महत्व याविषयी कृषीकन्यांनी माहिती प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात आली. ...