नाशिकरोडच्या आजी-माजी नगरसेवकांसह दोघा संशयितांनी मूळ मालकाची परवानगी न घेताच जमिनीची परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ दिनकर गोटीराम आढाव (५८, रा. नारायणबापूनगर, जेलरोड), पवन चंद्रकांत पवार (रा़ जेलरोड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आजी-माजी ...
शनिवार व रविवारी सलग सुटी असल्याने राज्यभरातून भाविक सप्तशृंगगडावर दाखल झाल्याने पहाटेपासूनच रात्री उशिरापर्यंत भगवती मंदिरात भक्तांची गर्दी होती. दिवसभरात दीड लाख भाविकांनी भगवतीचे दर्शन घेतले. नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेला देवीभक्तांनी सप्तशृंगग ...
सध्या भाजपाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जाहीरातींवर खर्च करण्यात येत आहे. हा पैसा कोठून आला याचा शोध घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केले. ...
मराठा समाजाला शंभर टक्के व कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी भाजपा सरकार कटिबद्ध असून, येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत राज्य मागासवर्ग आयोग अहवाल सादर करणार आहे. अहवाल आल्यानंतर तत्काळ विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात ठराव करून मराठा समाजाला १६ टक्के कायम ...
रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी वारंवार होणारा खर्च टाळून दर्जेदार रस्ते व्हावे यासाठी शासनाने रस्ते विकासाचे धोरण बदलत दीर्घकाल रस्ते चांगले राहावे यासाठी धोरण आखले आहे. ठेकेदारांवर दहा वर्षे रस्त्याची देखभाल दुाुस्तीची जबाबदारी राहणार असल्याने जनत ...
मूळ लेखक त्याची भाषा, अनुभव आणि अनुवादाची भाषा या चार गोष्टींची सांगड घालण्याचे काम अनुवादक करत असतो; मात्र हे करताना अनुवादकाने नेहमी अदृश्य राहून भाषेवर विशेष लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे ठरते. अनुवादातून विविध भाषांशी सुंदर रियाज करता येतो. अनुवाद ...
सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेच्या वतीने आयोजित ५१व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या समारोपप्रसंगी वाचनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या कथा व काव्य स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ...
गोदावरी नदीचे उगमस्थान व धार्मिक महत्त्व प्राप्त असलेल्या नाशिकच्या वैभवापैकी एक त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरी पर्वताला प्रथमच टपालाच्या पाकिटावर स्थान मिळाले आहे. ‘ब्रह्मगिरी’चे छायाचित्र असलेले विशेष डिझाइन केलेल्या टपाल पाकिटाचे अनावरण येत्या ‘नापे ...
जीवन जगण्याची युक्ती गुरू आणि संतांकडून मिळते. संत आणि सत्संग दुर्लभ असला तरी परमार्थाचा मार्गच साधकाला तिकडे नेऊ शकतो. समाजाच्या दुर्लक्षित वर्गासाठी उत्पन्नातून ठराविक भाग खर्च करून लोकांच्या हृदयातील परमेश्वर प्रसन्न करावा, असा उपदेश आनंदमूर्ती गु ...