येवला : तालुक्यातील कोटमगाव येथील महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन देवींच्या मुखांची ए कत्रित मूर्ती या ठिकाणी असल्याने श्री जगदंबा मातेचे हे देवस्थान इतर कोणत्याही देवस्थानापेक्षा वेगळी ओळख जपून आहे. मंदिराला मनमोहक अशी सुंदर रोषणाई करण्यात ...
उमराणे : देवळा तालुक्याच्या पुर्व भागातील उमराणेसह परिसरात पाण्याअभावी करपलेल्या मका, कांदा आदी खरीप पिकांची पाहणी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली. ...
नाशिक : नवरात्रौत्सवानिमित्त परिसरात ठिकठिकाणी करण्यात आलेल्या दांडिया रास आयोजनामुळे दररोज देवीचा जागर होतअसून, त्याला महिला, तरूणी, तरूणांचा जोरदार ... ...
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षही कामाला लागला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने एका खासगी संस्थेमार्फत राज्यातील आमदारांच्या कामाबाबत कानोसा घेण्यात आला असता, त्यात ...
जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवा कर्मचाऱ्यावर कामाचा अतिरिक्त ताण असल्याने कर्मचारी प्रचंड मानसिक दडपणात असल्याचा आरोप करीत कर्मचाºयांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्या वर दडपशाहीचा आरोप केला आहे. कामाच्या ताणामुळेच एका आरोग्य सेवकाने आत्महत्या केल्याचा आरोप कर ...
‘मी-टू’ चळवळीविरुद्ध महिलांवर अत्याचार करत असणाºया, महिलांकडे चुकीच्या दृष्टीने पाहणाºया पुरुषांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर सुरू असलेले जोक्स, कमेंटस, मॅसेजेस, कार्टुन्स हे खेदजनक. ...