भारतीय विमा नियामक प्राधिकरणने दंतोपचारांना आरोग्य विम्यात समाविष्ट करावे, याबाबत सूचना केल्या असल्या तरी अद्याप विम्या कंपन्यांच्या मुख्यालयात याबाबत कुठल्याही हालचाली नसल्याने विमा ग्राहकांना या उपचारांच्या खर्चाबाबत विम्या कंपन्यांची मदत सध्यातरी ...
राज्यातील २९ सहायक पोलीस आयुक्त/ उपविभागीय अधिकारी यांना पोलीस उपायुक्त/ अधीक्षकपदी पदोन्नती देण्याचे आदेश शासनाने बुधवारी (दि़१७) काढले़ पदोन्नती करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील तीन, ग्रामीण पोलीस आयुक्तालयातील दोन तर म ...
तालुक्यातील वडझिरे येथील महिलेच्या नावे असलेल्या १२२ एकरपैकी २५ एकर शेतजमिनीची बनावट शपथपत्राच्या आधारे खोट्या वारसनोंदी करून परस्पर विक्र ी करून विल्हेवाट लावल्या प्रकरणी दहा जणांविरोधात सिन्नरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सणासुदीत विजेची मागणी वाढलेली असतानाच राज्यातील वीजनिर्मिती केंद्रांसमोर कोळशाचे संकट उभे ठाकल्यामुळे वीजनिर्मितीचे मोठे आव्हान महाजनको पुढे उभे ठाकले असून, सर्वच केंद्रांवर सरासरी दीड ते दोन दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा असल्यामुळे काळजीत भर पडली आह ...
नवरात्रोत्सवाच्या अंतिम सत्रात शिवकालीन परंपरेपासून सुरू झालेली बोकडबळी प्रथा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जागेत करण्याबाबत सूचित केल्याने याविरोधात सप्तशृंग गडावरील व्यावसायिकांनी व्यवसाय बंद केले तसेच ध्वज मिरवणुकीवर बहिष्कार टाकल्याने गडावर तणावाच ...
येथील विंचूर-प्रकाशा महामार्गावर दुष्काळामुळे शेजारील तालुक्यातून रोजगारासाठी येणाऱ्या शेतमजुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी आडवले म्हणून सटाणा व मांगीतुंगी येथील संतप्त शेतमजूर महिलांनी बुधवारी सायंकाळी ६ वाजता रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केल्या ...
तालुक्यातील जऊळके वणी येथील सहकारी तत्त्वावर उभा केलेला शॅम्पियन वाइन प्रकल्प सभासद शेतकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर खासगी कंपनीला विकत अगोदरच वाºयावर सोडलेल्या शेतकºयांना सुला विनीयार्ड कंपनीच्या प्रदूषणाने हैराण केले आहे. ...
आॅलिम्पिकमध्ये रोइंग क्रीडा प्रकारात सांघिक सुवर्णपदक पटकावलेल्या दत्तू भोकनळ यांनी कुटूंबासमवेत सलग तीन दिवस मक्याची सोंगणी करून आजही आपले काळ्या मातीशी नाते घट्ट असल्याचे दर्शवून दिले आहे. ...
आश्विन शुद्ध दशमी अर्थात विजयादशमीचा सण गुरुवारी (दि.१८) शहरात विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. नवरात्रीच्या उपवासांची सांगता, कुळधर्म-कुळाचार, महापूजा, आरती, सीमोल्लंघन, महाप्रसाद, सायंकाळी रावणदहन व एकमेकांना आपट्याची पाने देत सोनेरी शुभेच्छाही ...
शहराची वाढती वाहतूक समस्या आणि अन्य वाहनांची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या वतीने शहर वाहतूक विभाग स्थापन करण्यात आला आहे. या माध्यमातून शहराच्या वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ...