सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरे गावाजवळ फॉर्च्युनर कार उलटून झालेल्या अपघातात मालाड (मुंबई) येथील दोन महिला साईभक्त जागीच ठार झाल्या. तर अन्य तीनजण जखमी झाले आहेत. ...
उमराणे : विजयादशमी (दसरा) च्या मुहूर्तावर येथील कृषी उत्पन्न बाजार समतिीत नविन लाल (पावसाळी) कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला.तिसगाव येथील शेतकरी नामदेव कृष्णा अहिरे यांच्या मुहूर्ताच्या बैलगाडीतुन आणलेल्या कांद्यास सर्वोच्च ५००१ रु पये भाव मिळाला. ...
साकोरा (प्रतिनिधी) - नांदगाव तालुका भयंकर दुष्काळाच्या आगीत होरपळला जात असून वर्षानुवर्षांचे दुष्काळी संकट दूर करण्यासाठी नार-पार जलप्रकल्प हाच एकमेव पर्याय उरलेला आहे. त्यासाठी नार-पार प्रकल्पाच्या डी.पि.आर.मध्ये नांदगाव तालुक्याचा समावेश करण्यासाठी ...
मुखेड : येवला तालुक्यातील मुखेड-महालखेडा रस्ता दुरु स्ती काम रखडले आहे. अवघ्या एक किलोमिटर अंतराच्या रस्त्याच्या दुरु स्ती काम गेल्या वर्षभरापासून चालु असून ते अदयापही पूर्ण होत नसल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. ...
नाशिक पश्चिम वनविभागाकडून तीन महिन्यांपुर्वी तयार करुन नागपूर प्रधान वनसंरक्षक कार्यालयाच्या वन्यजीव विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे; मात्र अद्याप या प्रस्तावाला मंजूरी मिळाली नसल्याचे उपवनसंरक्षक टी.ब्यूला एलील मती यांनी सांगितले. ...
स्त्री-जन्माचे स्वागत सन्मानाने व्हावे, या साठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील पी.सी.पी.एन.डी. टी कार्यक्रमाअंतर्गत एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. ...
जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये कमी पर्जन्यमान झाल्यामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता, शासनाने ठरविलेल्या निकषानुसार गेल्या चार दिवसांत आठ तालुक्यांतील ९३ गावांमध्ये पथकाने प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील पीक परिस्थितीची माहिती आॅनलाइन श ...
मुलींनी लहान वयातच आपले ध्येय निश्चित करून त्याची कास धरावी अन् जीवनात काहीतरी बनून स्वत:ला सिद्ध करावे. आपल्यातील गुण ओळखून ते अधिक वाढतील यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी केले. ...