सिन्नर तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा तसेच पिण्याच्या पाण्याचे टॅँकर व जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी तहसीलदारांकडे तालुका युवक कॉँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...
वावी : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वावी येथील संजीवनी बालक मंदिरात ललिता पंचमी निमित्त ज्ञानदिप प्रज्वलित करून विद्यार्थ्यांना अक्षरे गिरविण्याची धडे मातांच्याहस्ते देण्यात आले. ...
जळगाव निं. : येथील अहिल्यादेवी गोविंदराव यशवंतराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा मालेगावतर्फे महाविद्यालयीन युवकांसाठी एक दिवसीय युवा प्रेरणा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...
लोहोणेर : बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील शेतकरी संजय माधवराव शिंदे यांच्या मालकीचे दोन वासरावर बिबट्याने हल्ला केल्याने परिसरातील शेतकर्याच्या व पशुधन मालकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून वनखात्याने या बिबट्याचा त्विरत बंदोबस्त करावा अशी माग ...