सध्याची दुष्काळी परिस्थिती व सणांचे दिवस असताना महावितरणने वाढवलेले भारनियमन कमी करावे, अशी मागणी राष्टÑवादी युवक कॉँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे. ...
वेळ सकाळी ११ वाजता... ठिकाण म्हसरूळ मनपा छत्रपती शिवाजी विद्यालय... विद्यार्थी आणि नागरिकांची आरडाओरड, शाळेच्या इमारतीत अज्ञात कारणाने आग लागण्याची घटना घडली. घटनेनंतर पंचवटी अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शाळेच्या इमारतीत अडकलेल ...
ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी वाहनधारकानी हॉर्नचा कमीत कमी वापर करावा तसेच वाहतुकीचे नियमांचे पालन करावे याबाबत आज अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने जनजागृती मोहीम राबविण्यात आली. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाने गांधी सप्ताहनिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करून १३५ गुन्हे दाखल केले आहेत़ या कारवाईमध्ये हजारो लिटर रसायन नष्ट करण्यात आले असून, विदेशी मद्यसाठ्यासह दहा लाख ९३ हजार ५८३ रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे़ ...
केंद्र सरकारला कर कपातीतून मिळणाऱ्या करापैकी सर्वाधिक वाटा हा टीडीएसचा असून, टीडीएसची रक्कम कपात करण्यासोबतच कपात केलेली रक्कम शासनाच्या तिजोरीत वेळीच जमा करण्याची जबाबदारीही संबंधित यंत्रणेची असल्याचे प्रतिपादन टीडीएस नाशिक रेंजचे अतिरिक्त आयकर आयुक ...
संरक्षण साहित्य व सामग्रीच्या देशांतर्गत उत्पादन प्रक्रि येत नाशिकचे औद्योगिक क्षेत्र योग्य असल्याचे मत संरक्षण (उत्पादन) मंत्रालयाचे संयुक्त सचिव संजय जाजू यांनी निमात आयोजित चर्चासत्रात व्यक्त केल्याने प्रस्तावित डिफेन्स इनोव्हेशन हबद्वारे नवनिर्मि ...
पाचोरे येथील बाळासाहेब उगलमुगले यांच्या शेतावर काम करणाऱ्या २६ शेतमजूरांना दुपारी दीड वाजेच्या सुमारास बाजरीची भाकरी व दोडक्याची भाजी खाल्ल्यानंतर विषबाधा झाली. ...
सिन्नर तालुक्यातील मोहदरी येथील जिल्हा परिषेद शाळेस ‘ई लर्निंग कीट’ व खेळ साहित्य वितरीत करण्यात आले. ग्रुप ग्रामपंचायत मोह व स्थानिक लोकवर्गणीतून सदरचा उपक्रम राबविण्यात आला. ...
उंबरठाण एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा सुरज लक्ष्मण खोटरेची निवड दिल्ली येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये झाली आहे. 19वर्षाखालील क्र ॉसकंट्री 5 किलोमीटर स्पर्धा प्रकारात दिल्ली येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सुरज महाराष्ट्र संघातर्फे खेळणार आह ...
निफाड तालुक्यातील लासलगाव येथील लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयातील विद्यार्थीनी धनश्री रमेश पगार हिची लांबउडी क्रीडा स्पर्धेत राज्यपातळीवर निवड झाली आहे. ...