मालेगाव : शहरातील नागछाप झोपडपट्टी भागात असलेल्या मणियार पोल्ट्री गोदामामधुन घरफोडी करुन अज्ञात चोरट्यांनी ३ लाख ४० हजार रुपयांची रोकड चोरुन नेली होती. याप्रकरणी शहर पोलीसांनी तपासाची चक्रे गतीमान करीत तिघा चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी ...
. समाजकल्याण विभागामार्फत वृद्ध कलावंत मानधन योजना राबविली जाते. या योजनेचा आढावा घेताांना प्रलंबित मानधन आणि मानधाचे प्रस्ताव तत्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले. आंतरजातीय विवाह योजना व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी वस्तीचा विकास करणे, तांडावस्ती ...
साकोरा : नांदगाव तालुक्यातील मुळडोंगरी येथे सर्वपक्षीय नार-पार जलहक्क समितीतर्फे जि.प.सदस्य रमेश बोरसे यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. निवडणूक माहोल सुरु झालेला असल्याने नार-पार बाबत आता आश्वासन जनतेला ऐकायला मिळणार असल्याचे यावेळी मत मांडण्यात ...
मालेगाव : शहरातील नागछाप झोपडपट्टी भागात असलेल्या मणियार पोल्ट्री गोदामामधुन घरफोडी करुन अज्ञात चोरट्यांनी ३ लाख ४० हजार रुपयांची रोकड चोरुन नेली होती. ...
मालेगाव : मालेगाव शहर व भिवंडी (जि. ठाणे) येथून दुचाकी चोरणारे सलमान मोहंमद अली मन्सुरी (२१), मुशरफ बरकत अली (१९) दोघे रा. भिवंडी. या दोघांना येथील दुसरे तदर्थ न्यायालयाचे न्या. व्ही. एच. देशमुख यांनी ३० दिवसांचा कारावास व १ हजार रुपये दंड, दंड न भरल ...
सिन्नर : दारणा व म्हाळुंगी नदीचे पाणी सिन्नर तालुक्याला मिळावे, यासाठी कॉँग्रेसच्यावतीने दारणा नदीची आरती करुन पूजापाठ करण्यात आला. दुष्काळी सिन्नर तालुक्याला दारणा व म्हाळुंगी नदीचे पाणी मिळावे, यासाठी दारणा नदीपात्रातून पाण्याचा कलश भरुन आणण्यात आल ...
सटाणा:यंदा सर्वच ठिकाणी पाऊस कमी झाल्यामुळे सटाणा शहरात कधी नव्हे अशी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.यावर मात करण्यासाठी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्यासह सर्व नगरसेवक अधिकारी व कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. पालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेसह प ...
नाशिक जिल्ह्यात गोवर लसीकरण मोहिमेच्या पुर्वतयारीसाठी केंद्र शासनाचे निरिक्षक त्रीपाठी आणि विभागाती अधिकाऱ्यांनी जिल्हा परिेदेच्या आरोग्य विभागात लसीकरण मोहिमेची माहिती घेतली. यावेळी त्यांनी अनेक सुचनाही केल्या. ...
अंगझडती घेतली असता पोलिसांना धारधार २७ सेंमी लांबीचा मोठा सूरा, गावठी पिस्तूल, सहा जीवंत काडतूसे, मोबाईल, मोटारसायकल, रोख रक्कम आढळून आली. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करत चौघांच्या मुसक्या बांधल्या ...
गोदावरी-अरुणा संगमाचे पौराणिक महत्त्व लाभलेले आहे. यासोबतच अरुणा नदी रामकुंडात येऊन गोदावरीला मिळते. अरुणाचा उगम रामशेज किल्ल्यावरुन झाल्याचे बोलले जाते. पंचवटीमार्गे अरुणा नदी गोदावरीला येऊन रामकुंडात मिळते. ...