आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत मतदार यादी अद्यावतीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदारांची आॅनलाइन माहिती भरण्याचे काम ठेकेदारांना देण्यात आले ...
दोन वर्षापुर्वी अशाच प्रकारे जायकवाडी धरणातील तूट भरून काढण्यासाठी नाशिक व नगर जिल्ह्यातून सुमारे १२ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यात ज्या प्रमाणात भाजप वगळून सर्वपक्षीयांनी उचल खाल्ली होती. त्यातून भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाण ...
नाशिक : नोकरीच्या अपेक्षित संधी उपलब्ध होत नसल्याने रोजगारासाठी बेरोजगारांची पावले आता रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाकडे वळत आहेत. नाशिक जिल्ह्यातील रोजगार कार्यालयात दरमहा सरासरी अडीच हजार बेरोजगार तरुण-तरुणी नोकरीसाठी नोंदणी करीत असून, दर महिन्यात ...
सातपूर : दिवाळी सुटीत कंपनीमालकांनी कामगारांना कॅशलेस वेतन करावे, रोकड कंपनीत ठेवू नये आणि या काळात स्क्र ॅप विकू नये, बाकी जबाबदारी पोलीस घेण्यास तयार असल्याच्या विश्वास पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला. ...
नाशिक : महापालिकेच्या विविध उच्चपदस्थ अधिकाºयांच्या चौकशीचा प्रस्ताव महासभेने स्थगित केला असतानादेखील प्रशासनाने त्याची कार्यवाही सुरू केली असून, गेल्या सोमवारपासून विभागीय चौकशी अधिकारी हांडगे यांनी कामकाजास सुरुवात केली आहे. ...