नांदगाव : पंचक्रोशीतील गावांना नांदगावशी जोडणारा व दळवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असा साकोरा पांझण-जामदरी व कळमदरी या गावांना जोडणारा रस्ता व्हावा या मागणीसाठी वरील गावांतील ग्रामस्थांनी केलेली आंदोलने व पाठपुरावा यांना यश येऊन सुमारे ५.२३ कोटी रकमेच ...
नांदगाव शहरात १० ते १५ ठिकाणी आचारी मंडळींनी भट्ट्या लावल्या आहेत. शेव, चिवडा, लाडू, गाठी, फापडा, बुंदी, चिवडा, तिखट शेंगदाणे आदी खाद्यपदार्थ बनवून घेण्यासाठी गृहिणींची लगबग दिसून येत आहे. मिठू महाराज, लक्ष्मीनारायण, भवानीशंकर, संत महाराज, अशोक विसपु ...
मालेगाव : दिवाळी सणानिमित्त बाजारपेठा आकाशकंदील, विविध प्रकारच्या पणत्यांनी सजू लागल्या आहेत. विविध प्रकारचे आकाशकंदील ग्राहकांना भुरळ घालत आहेत. ... ...
शिक्षणसंस्था चालकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्टÑ राज्य शिक्षणसंस्था महामंडळाने दिलेल्या शाळा बंद हाकेला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. माध्यमिक शाळांच्या परीक्षा सुरू असल्याने सर्वत्र सुरळीत परीक्षा पार पडल्या. दरम्यान ...
वरखेडा : दिंडोरी तालुक्यात गत वर्षाच्या तुलनेत यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने, नदी-नाले आटले असून, विहीरींनी तळ गाठला असल्याने, दुष्काळी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
खुटवडनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत घरातून १ लाख १० हजार रुपयांचे दागिने लांबविले. तर दिंडोरी रोड भागात घडलेल्या दुसºया घटनेत एक दुकान फोडून ८३ हजार रुपये लांबविल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनांमध्ये सुमारे १ लाख ९४ हजार रुपयांचा मुद ...
दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेली असताना बाजारात सगळीकडे लगबग पहायला मिळत असून आॅटोमोबाईल क्षेत्रातही दिवाळीच्या निमित्ताने नवचैतन्य संचारले आहे. सर्वच प्रमुख वाहन कंपन्यांनी दिवाळी बाजारपेठ काबिज करण्यासाठी विविध आकर्षक सवलती जाहीर केल्या असू ...
जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, दिंडोरी व निफाड हे दोन्ही तालुके मुबलक पाण्यामुळे सधन म्हणून गणले जातात. धरण व नदीच्या पाण्याची मुबलकता लक्षात घेता द्राक्ष, कांदा, भाजीपाला पिकविण्याकडे येथील शेतकºयांचा कल असला तरी, गेल्या वर्षापासून येथ ...
नांदगांव: सुमारे ५.२३ कोटी रकमेचे व ११.८९ किलोमीटर लांबीचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर झाल्याच्या पत्राची प्रत ग्रामस्थांना प्राप्त झाल्याने ग्रामस्थामध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. ...
पेठ - पर्यावरणाचे संतुलन व प्लॅस्टिकबंदीला प्रोत्साहन मिळावे यासाठी पेठ तालुक्यातील बोंडारमाळ प्राथमिक शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. ...