नाशिक : दुचाकीवरून ट्रिपलसीट जाणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केल्यानंतर दुचाकी भरधाव घेऊन जाताना भिंतीवर आदळून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली. ...
दिवाळी हा सण केवळ फटाके वाजवण्यासाठी नाही. तर आनंद घेणे आणि देणे महत्त्वाचे आहे. आनंदाचे शेअरिंग महत्त्वाचे आहे. एखाद्या गरजवंताला त्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी वस्तू देणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. ...
जिल्हा परिषदेत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून विविध समितीच्या सभापती तथा सदस्यांकडून विकास कामांना गती मिळत नसल्याने सध्या त्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त करून तसेच स्थायी समिती, विषय समिती आणि महासभेत नाराजी नाट्याचे प्रदर्शन करून प्रसिद्धीच्या झोता ...
येवला : शासनाच्या आदेशानुसार प्लॅस्टिक बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शहरातील यंत्रणा सरसावली आहे. शहरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पालिकेच्या वतीने अचानक काही दुकानांमध्ये धाडी टाकून सुमारे चारशे किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त करून २५ ...
नांदीन (ता. बागलाण) येथील शेतकरी तुकाराम नारायण देवरे यांच्या घराशेजारील वाड्यात बांधलेल्या चार शेळ्यांना बिबट्याने फस्त केले. त्यामुळे सुमारे चाळीस हजारांचे नुकसान झाले. ...
कत्तलीच्या हेतूने २८ हजार रूपये किंमतीचे चार जनावरे दोरीने जखडून बांधून घेवून जाणाºया शेख मोबीन शेख रा. इस्लामपुरा याला शहर पोलिसांनी अटक केली आहे. ...
शहरातील गोठे हटविण्यासाठी डिसेंबरपर्यंत डेडलाईन देण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली असून, मोकाट जनावरे पकडण्यासाठी काढण्यात आलेल्या ठेक्यात आणि नियमावलीत बदल करण्यात आला असून, आता रस्त्यावर मोकाट जनावरे सोडणा-या मालकांवरही फौजदारी क ...
सायखेडा : चाटोरी (ता. निफाड) येथे बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेतात असलेल्या ट्रान्सफॉर्मरवर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे सुमारे दीड एकर ऊस जळून खाक झाला आहे. ...