बागलाण तालुक्यातील आराई येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कार्यारंभ आदेश देताना विविध बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. ...
कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाºयांनी पुनर्स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी याप्रकरणी संबंधितांमध्ये सुधारणा आणि प्रशासकीय बाबींची पूर्तता असेल तरच प्रस्तावावर विचार करण्या ...
उच्चशिक्षण संस्थांमध्ये होणाऱ्या संशोधनावर आता ‘इन्स्टिट्यूशन इनोवेशन कौन्सिल’ लक्ष ठेवणार असून, या कौन्सिलच्या नियंत्रणाखालीच उच्चशिक्षण संस्थांना काम करावे लागणार आहे. ...
नाशिक जिल्ह्यात ‘आॅपरेशन ग्रीन’ या योजनेंतर्गत कांदा क्लस्टर उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत कांदा पिकासाठी लागवडीपासून ते निर्यातीपर्यंत आवश्यक त्या सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा विकसित करण्याचा सरका ...
चारणवाडी भागात असलेल्या भाजीपाला गुदामाला गुरुवारी दुपारी आग लागल्याने दोन्ही पत्र्याचे शेड, इंडिका कार, दोन दुचाकी तसेच कांदा, लसूण असा लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. ...
गिरणारे-वाडगाव रस्त्याची झालेली दुरवस्था व त्याकडे लोकप्रतिनिधींनी केलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ थेट आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेल्या वाडगावकºयांनी अखेर स्वत:च श्रमदानातून रस्त्याची डागडुजी व खड्डे बुजविण्याचे काम हाती घेऊन रस् ...
नाशिक महापालिकेच्या वतीने शिक्षण समिती तसेच वृक्षप्राधिकरण समिती सदस्य नियुक्तीसाठी पुन्हा एकदा महासभेवर प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तथापि, शिक्षण समितीसाठी नऊ, तर वृक्षप्राधिकरण समिती पाच जणांचीच करण्याबाबत परस्पर निर्णय घेतलेला प्रस्ताव सादर कर ...
नाशिकरोड रेल्वेस्थानकात गुरुवारी सकाळी पंचवटी एक्स्प्रेसच्या सर्वसाधारण डब्यात बसण्यावरून पासधारक प्रवाशांनी वाद घालून महिला प्रवाशाच्या पतीस धक्काबुक्की करून दमदाटी केली. काही पासधारकांच्या दादागिरीमुळे अन्य प्रवाशांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. ...