नांदूरशिंगोटे : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सिन्नर तालुक्यातील नांदूरशींगोटे येथील मानोरी चौफुली जवळ बायपासवर मारुती सियाय कार पेटल्याची घटना घडली. ...
सिन्नर : तालुक्यातील सोनांबे येथील शेतकरी संजय बोडके यांनी सौर कृषी पंपाचा वापर करुन आपली बागायती शेती फुलविली आहे. शेततळ्यातील पाणी कृषी पंपाच्या सह्याने शेताला देता येत असल्याने उन्हाळी कांद्यालाही त्याचा लाभ होत आहे. ...
मानोरी : नाशिक - औरंगाबाद राज्य महामार्गलगत असलेल्या येवला तालुक्यातील मुखेड फाटा ते मुखेड या पाच किलोमीटर रस्त्याची दिवसेंदिवस दुरवस्था वाढत चालली असून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्यांनी वाहन चालक पुरते त्रस्त झाले आहे. ...
सटाणा:शहरात एक महीण्यापासुन तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने शहर शिवसेनाप्रमुख तथा बाजार समिती संचालक जयप्रकाश सोनवणे यांच्या प्रयत्नातुन शहर वासियांना मोफत टंकरने पाणीपुरवठा करण्याचा शुभारंभ वर्धमान ...
महापालिकेच्या नगररचना विभागात पारदर्शकता आणण्यासाठी आॅटोडीसीआर हा रामबाण उपाय असल्याचा प्रशासनाचा दावा असला तरी प्रत्यक्षात नगररचना विभागातील दलालांनी त्यावर कब्जा करीत मागील प्रकरणे पुढे जंप करण्याचे प्रकार केले. त्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्रथम मंजुर ...
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार पोषण आहार मिळावा, यासाठी आता एका खासगी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अक्षयपात्र योजना राबविण्यात येणार आहे. त्या माध्यमातून शुद्ध तुपातील चांगले सकस आणि चविष्ट पदार्थ २३ हजार मुलांना मिळणार आहे. ...
शालिमार चौकातील बसथांब्यावर बुधवारी (दि.१४) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एका शहर बसवर रिक्षाचालकाने दगडफेक करून बसच्या काचा फोडल्याची घटना घडली. ...
दोन दिवसांपूर्वी शहराच्या किमान तपमानाचा पारा अचानकपणे ११.५ अंशांपर्यंत घसरल्याने नाशिककरांनी थंडीचा कडाका अनुभवला. थंडीचे दमदार आगमन झाले म्हणून उबदार कपड्यांचा वापरही सुरू केला; मात्र पुन्हा पारा चढू लागल्याने सध्या नाशिककरांना गुलाबी थंडीचा अनुभव ...