मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली... नागपूर - कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी नागपूर - काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचं वृद्धापकाळाने निधन गडचिरोली: 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
अज्ञात मारेकऱ्याच्या विरोधात पळवून नेऊन मारहाण करून खून केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ...
अंजनेरी फाट्यावर समोरून आलेल्या सुसाट कारची गुरूवारी (दि.१९) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास समोरासमोर धडक झाली. यावेळी रस्त्यालगत उभा असलेला गुजरात येथील भाविकालाही या वाहनांची धडक बसली. ...
ज्यांनी मला जीवाचं रान करून निवडून आणले ते डोकी फोडतील ना...राज्यसभेवर जाण्यासाठी मला विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल. पण मी माझ्या लोकांना आज सोडू शकत नाही असं भुजबळांनी स्पष्टच सांगितले. ...
समर्थकांच्या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी महायुतीला घरचा आहेर दिला आहे. ...
Chagan Bhujbal on Ajit pawar: भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या राजकारणापासून ते राज्यसभेची जागा सुनेत्रा पवारांना देण्यापर्यंतचे सगळेच विषय बाहेर काढले आहेत. तसेच विधानसभेला लढायला लावून आता राज्यसभेवर जायला सांगत असल्याची टीका केली आहे. ...
मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या छगन भुजबळ यांना काँग्रेस प्रवेशाची खुली ऑफर. ...
नाशिकमध्ये बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी पक्षातील सदस्यांवर निशाणा साधला आहे. ...
छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. त्यामुळे भुजबळ नाराज झाले आहेत. ...
खासदार आणि मंत्री दोन्ही महत्त्वाची पदे सिन्नर तालुक्याला लाभल्याने जिल्ह्याच्या राजकारणात सिन्नर तालुका केंद्रबिंदू ठरल्यास आश्चर्य वाटू नये. ...
झिरवळ हे नाशिक जिल्ह्यातीलच आमदार असल्याने आणि त्यांनी आपण आदिवासी विभाग सांभाळण्यास इच्छुक असल्याचे यापूर्वीदेखील म्हटले होते. ...