विजेचे सुवाहक, दुुर्वाहक ओळखण्यासोबतच, हवेच्या दाबामुळे दोरीवर धावणारे रॉकेट आणि स्वच्छ आणि स्मार्ट गाव आदी प्रकल्पांच्या माध्यमातून दिंडोरी तालुक्यातील आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे विविध आविष्कार सादर केले. नाशिक एकात्मिक आदिवासी विकास ...
जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळांचे सुमारे दीड कोटी रुपयांचे वेतनेतर अनुदान गेल्या मार्चपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे पडून असल्याचे वृत्त आहे. शासनाकडून प्राप्त झालेले अनुदान गेल्या दहा महिन्यांपासून शिक्षण विभागाच्या खात्यात पडून ...
मालेगाव येथील द्याने रमजानपुरा पोलिसांनी हनीफनगर भागातील गरीब नवाज किरणा दुकानाशेजारी छापा टाकून ८६ हजार ६४० रुपयांचा पान मसाला व सुगंधी तंबाखू असा माल जप्त केला. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या दोन जागा भरण्यासाठी शुक्रवारी बोलविण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कोणत्याही नावावर एकमत होत नसल्याचे पाहून तब्बल चार तास खल करूनही अंतिम निर्णय होऊ शकला नाही, ही निवड नियम व निकषावर होणार असल्याचे ...
बालमृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी शासकीय पातळीवर अनेक उपाययोजना केल्या जात असतानाच शासनाने आता मातांना बालसंगोपनासाठी साक्षर करण्यासाठी ‘बेबी केअर किट’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील अन्य राज्यांमध्ये अशाप्रकारचे किट मातांना दिले जात अ ...
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, मनमाड, निफाड व खेरवाडी येथून महिन्याभरात उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम या राज्यात रेल्वेच्या ५१ रेकमधून सुमारे ८० हजारहून अधिक टन कांदा पाठविण्यात आला आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळाले ...
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मधील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे नियोजन व पूर्व तयारीसाठी जिल्हास्तरीय अध्यापक विज्ञान संघाची माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी चिंचोली येथील सर विश्वेस्वराय्या इन्स्टीट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी येथे बुधवारी (दि.२) सहविचा ...
मागील चार दिवसांपासून किमान तापमानाचा पारा वर सरकण्यास सुरुवात झाली असली तरी अद्याप पारा दहा अंशांच्या खाली स्थिरावत असल्यामुळे पहाटे व रात्री नाशिककरांना थंडीचा कडाका जाणवत आहे. ...