पुढील महिन्यात म्हणजेच दि. ३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेबाबत नियोजन करण्यात आले. ...
‘महाराष्टÑ माझा परिवार’च्या वतीने नाशिकमधील रामकुंड आणि गंगेच्या परिसरात गरम कपड्यांविना झोपणाऱ्या अनाथ लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. समाजातील वंचित घटकांसाठी महाराष्टÑ माझा परिवार काम करीत आहे. यंदा जिल्ह्यात थंडीने उच्चांक गाठला आहे. यावेळी रस् ...
ई-कनेक्टच्या तक्रारींचे निराकरण केले नाही. मंजूर कामाच्या निविदा विलंबाने काढल्या यासह विविध किरकोळ कारणावरून माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चौकशी सुरू करण्याच्या केलेल्या घेतलेल्या निर्णयाला माजी शहर अभियंता उत्तम पवार यांनी उच्च न्यायालयात आव्हान ...
वाखारी (ता. देवळा) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी जिजाबाई जिभाऊ शिरसाठ यांची निवड करण्यात आली. या सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रथमच महिलेची निवड झाली आहे. ...
धागूर येथील युवकाने जखमी घुबड पक्ष्यावर उपचार करून जीवदान दिले. धागूर येथील एका झाडावर बसलेल्या घुबड पक्षास कावळ्यांनी हल्ला चढवून अत्यंत जखमी केले होते. ...
बीवायके महाविद्यालयात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन काव्य स्पर्धेत पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाने सर डॉ. मो.स. गोसावी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन काव्य करंडक पटकवला आहे. ...
शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता रविवार कारंजावरील यशवंत मंडई जमीनदोस्त करून त्याजागेवर बहुमजली वाहनतळ बांधण्यात येणार आहे. त्यासाठी स्मार्ट सिटी कंपनी लवकरच निविदा मागवणार आहे. ...
महापालिकेच्या मिळकती नाममात्र दराने घेऊन त्याचा व्यावसायिक दराने वापर करणाºया तसेच ज्यांच्या करारनामान्याची मुदत संपली अशाप्रकारच्या मिळकतींना सील करण्याची कारवाई सुरूच आहे. केवळ सांस्कृतिक किंवा वाचनालयासारख्या संस्थांनाच अडचणीत न आणता सर्वच संस्थां ...
गत सहा महिन्यांपूर्वी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने शिवसेनेची महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे हिच्या गुदामावर छापा मारून कोट्यवधी रुपये किमतीचा हजारो किलो गांजा जप्त केला होता. या प्रकरणातील फरार संशयित अशोक मगन मोहिते (३५,बेलदारवाडी, म्हसरूळ) यास गु ...