शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने आता देवराई प्रकल्प साकारणार असून, त्यासाठी देवराई संवर्धनाचे काम करणारे अभिनेते सयाजी शिंदे हेदेखील मार्गदर्शन करणार आहेत. चालू वर्षापासूनच त्याची सुरुवात होणार असून, नव्या वर्षात देवराई फुललेली द ...
शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी महापालिकेने जय्यत तयारी सुरू केली असून, शहरात चार डेपो साकारण्यात येणार आहेत. त्या अंतर्गतच शहरातील मध्यवर्ती अशा सीबीएसचा डेपो महापालिकेस देण्याची तयारी दर्शविली आहे. ...
शहरासह जिल्ह्यात नायलॉन मांजावर बंदी घोषित करण्यात आली आहे. तरीदेखील चोरीछुप्या पद्धतीने याची शहरात विक्री करण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रारी वाढल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत शहरात मागील काही दिवसांपासून पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. ...
प्रेमसंबंधातून केलेल्या विवाहानंतर नांदण्यास येत नाही म्हणून पायल संजय परदेशी ऊर्फ पायल दामोदर हिचा गळा आवळून पती जयेश दामोदर याने खून केल्याची घटना मंगळवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास कॉलेजरोडवरील सत्यम लीला टॉवरच्या गच्चीवर घडली होती़ ...
ठाणे येथील भाजीपाला व्यापाऱ्याची लूट करणाºया चौघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे जिल्ह्यातून भाजीपाला खरेदी करण्यासाठी नाशिक बाजार समितीत आलेल्या व्यापाºयाला मारहाण करून भ्रमणध्वनी तसेच खिशातील पाच हजारांची रोकड लांबविणाºया तिघा संशयितांना प ...
जेलरोडवर एका खासगी क्लासमध्ये ओळख झालेल्या १७ वर्षीय मुलीसोबत दोन वर्षांत जवळीक निर्माण करून क्लासमध्ये शिकवणी घेणाऱ्या नराधमाने राहत्या पीडितेच्या राहत्या घरी बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ...
भगूरच्या रेल्वेगेट नवीन उड्डाणपुलाजवळील मुख्य वाहतूक रस्त्यावर काही राजकीय नेत्यांनी बेकायदेशीरपणे पत्र्याच्या शेडचे दुकाने टाकून अतिक्रमण केले असून, त्याकडे देवळाली छावणी परिषद किंवा सार्वजनिक बांधकाम खाते लक्ष देत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्तक ...
प्रजासत्ताक दिन समारंभ साजरा करताना राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जावा, प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १५ ते ३१ जानेवारी या कालावधीत प्लॅस्टिकचा वापर करून राष्ट्रीय ध्वजाची निर्मिती, विक्री व वापर करण ...
सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने समाजातील गरजू घटकांना मदत व्हावी म्हणून ‘नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने आयोजित सतराव्या ‘नाशिक रन’मध्ये पंधरा हजारांहून अधिक नाशिककर गुलाबी थंडीत धावले आणि सामाजिक जाणिवेचा प्रत्यय दिला. समाजातील दुर्बल आणि विशेषत: ...
नाएसोच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडीच्या विद्यार्थ्यांनी लेजीम स्पर्धेत सहभाग होत यश मिळविले. नाएसोच्या शारीरिक शिक्षण व आरोग्य समितीतर्फे संस्थेच्या विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी लेजीम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ...