वणी : नाशिक पंचवटी भागातील म्हसरु ळ येथे शिक्षण घेणाऱ्या व परमोरी या मुळ गावातील घरातुन गायब झालेल्या सोळा वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मनमाड : गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडून कार्यान्वित करण्यात आलेल्या रमाई घरकुल योजनेच्या लाभापासून अनेक लाभार्थी वंचीत असून याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनमाड शहर रिपाई युवा शाखेच्या वतीने पालिका कार्यालसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. ...
या दोन्ही घटनांचा तपास पुर्ण होत नाही तोच पुन्हा मंगळवारी (दि.१५) मकरसंक्रांतीच्या रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाला टोळक्याने धारधार शस्त्राने हल्ला करीत ठार मारल्याची घटना घडली. ...
मालेगाव : तालुक्यातील टिपे- वडेल शिवारात धुमाकुळ घालणारे एक मादी बिबट्या व दोन वर्षाचे बिबट्याचे पिल्लु वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकले आहेत. ...
सिन्नर : न्यायालयाचा आदेश झुगारून बंदी असतानाही नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या शहरातील दुकानदाराविरोधात सिन्नर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे ...
पेठ -तालुक्यातील जवळपास चार एकाधिकार धान्य खरेदी केंद्रावर शेतक-यांनी विक्री केलेल्या धान्याचा मोबदला त्यांच्या खात्यावर वर्ग झाल्याने ऐन संक्र ातीचा सण आदिवासी शेतक-यांसाठी खºया अर्थाने गोड झाला आहे. ...
आगाराची बुधवारी (16 जानेवारी) सकाळी पेठहून सुटलेली पेठ-पुणे ही बस 6.30 वाजेच्या सुमारास गोळशी फाटा परिसरात पलटी झाल्याने अपघात झाला आहे. या अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ...
नाशिक : आगामी लोकसभा निवडणूक राष्टÑवादी कॉँग्रेससोबत लढविण्याची तयारी एकीकडे केली जात असतानाच कॉँग्रेसने आपल्याही उमेदवाराची चाचपणी सुरू केली असून, त्यासाठी मंगळवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत नाशिक, दिंंडोरी व धुळे लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या न ...