दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरट्यांनी एकाच दिवशी लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. दुचाकीचोरीच्या वाढत्या घटनांमुळे पुन्हा चोरट्यांची टोळी सक्रीय झाल्याचे बोलले जात आहे. ...
वरखेडा : दिंडोरी तालुक्यात होळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील विठ्ठलनगर येथील लक्ष्मी माता मंदिर होळीची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी मानाचा ऊस व एरंड होळी वर आणून प्रत्येकाच्या घरातून पाच गोवऱ्या आणून होळी साजरी केली जाते. ...
पांडवलेणीचा परिसर राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित आहे. येथील पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानाचे संपूर्ण क्षेत्र जे पांडवलेणी डोंगराच्या पाठीमागील बाजूने पायथ्याला लागून आहे. ...
नांदगाव : नगरपरिषदेने शहरात ढोली तारो ढोल बाजेच्या तालावर थकबाकी वसुलीची मोहीम सुरु केली असून थकबाकीदाराच्या घरांसमोर जाऊन बाकीचे ढोल वाजवून पैसे मागण्यास प्रारंभ केला आहे. ...
पाटोदा (गोरख घुसळे) : येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका या भागातील असलेल्या द्राक्ष, डाळिंब व इतर फळ बागांना बसला आहे. ...
निवडणूक काळात बँकांनी बँकेत होणाऱ्या आर्थिक व्यवहारांचा संपूर्ण तपशील ठेवणे आवश्यक असून, संशयास्पद व्यवहारांची माहिती निवडणूक शाखेस सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. ...
मागील महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पालिकेच्या वतीने विविध कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले; परंतु प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांऐवजी अन्य दोन मंत्री कार्यक्रमाला आले आणि हा कार्यक्रम पालिकेऐवजी भाजपाचीच प्रचारसभा झाल्याचा आरोप ...
नाशिक लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या सिन्नर विधानसभा मतदार संघात आतापर्यंत दोन लाख ९३ हजार २५५ मतदारांची नोंद झाली आहे. मागील २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ही संख्या दोन लाख ७१ हजार ४०४ होती. ...
निवडणूक काळात बँकांनी बँकेत होणाऱ्या आर्थिक व्यवहारांचा संपूर्ण तपशील ठेवणे आवश्यक असून, संशयास्पद व्यवहारांची माहिती निवडणूक शाखेस सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. ...