‘आम्ही लेखिका’ या अखिल भारतीय संस्थेच्या नाशिक शाखेचे महिला साहित्य संमेलन रविवारी (दि. २४) नाशिकमध्ये होणार आहे. दरम्यान, आम्ही लेखिका या संस्थेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. ...
: पाणीटंचाई पाचवीला पूजलेल्या मनमाड शहरात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून अवैध पाणीचोरी होत असल्याची बाब कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. याबाबत पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी दिलीप मेनकर यांनी तीन जणांविरु द् ...
वाडीवºहे गोंदे औद्योगिक वसाहतीतील थायसनकृप इलेक्ट्रिक स्टील कंपनीत कामगार उत्कर्ष सभा या कामगार संघटनेत व कंपनी व्यवस्थापनात पगारवाढीचा करार झाल्याने सुरू असलेला संप मागे घेण्यात आला. ...
ताहाराबाद रस्त्यावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. मायलेक दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या इंडिका कारने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. ...
कसबे सुकेणे येथे व मौजे सुकेणे, ओणे येथे धूलिवंदननिमित्त पारंपरिक पद्धतीने वीर पूजन झाले. हातात सुपडे आणि झाडू, नृसिंह अवतार तसेच नकटकवडीने मौजे सुकेणेत धूम केली. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. शहर पोलीस उपविभागातील ९ व कॅम्प पोलीस उपविभागातील ६ अशा पंधरा जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. तर दोघा विभागातील साडेतीनशे जणांवर प ...
सिन्नर : शहरासह ग्रामीण भागात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिरांसमोर व घरांसमोर होळी पेटवून तिचे मनोभावे पूजन करण्यात आले. पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. ...
खामखेडा : आधुनिक युगातही पारंपारिक वाद्याला मोठया प्रमाणात मागणी आसल्याचे दिसून येत आहे.लग्न समारंभ असो की, कुठलाही समारंभ यासाठी आधुनिक युगातील नवनवीन वाद्य वाजवुन आनंद व्यक्त केला जातो. यात बॅण्ड पथक, बोंजो, डी. जे. याचा वापर मोठया प्रमाणात होत आहे ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचाराला सुरूवात झाली असून या निवडणूक प्रचाराचा नारळ नांदूरवैद्य गावचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिर सभागृहात ग्रामपंचायत सदस्यपदासाठी रिंगणात उतरलेल्या उमेदवारांकडून ग्रामस् ...