लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ज्ञानेश्वरी सप्ताहानिमित्त ग्रंथदिंडी - Marathi News | Dnyaneshwari Weekly granddaughter | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्ञानेश्वरी सप्ताहानिमित्त ग्रंथदिंडी

नामपूर : येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह निमित्ताने ग्रंथ दिंडी सोहळा मिरवणूक काढण्यात आली यात शेकडो महिलांनी सहभाग घेतला. महिलांनी डोक्यावर ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवून टाळ-मृदुंगाच्या घोषात नगर प्रदक्षिणा करून ग्रंथिदंडी काढण्यात आली. ...

ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यशवंत पाठक यांचे निधन - Marathi News | Dr Yashwant Pathak passes away in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यशवंत पाठक यांचे निधन

जेष्ठ साहित्यिक आणि संत साहित्याचे थोर अभ्यासक डॉ. यशवंत पाठक यांचे शनिवारी (23 मार्च) पहाटे निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. ...

उमेदवारी नाकारल्यास विचारणार जाब - Marathi News | If you reject the candidacy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमेदवारी नाकारल्यास विचारणार जाब

गेल्यावेळी राष्टवादी कॉँग्रेसच्या ज्या उमेदवाराला भाजपाने अडीच लाख मतांनी पराभूत केले त्या डॉ. भारती पवार यांनी नुकताच मुंबई येथे भाजपात प्रवेश केला असून, त्यामुळे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

काळा पैसा रोखण्यासाठी आयकर विभाग सज्ज - Marathi News |  Income tax Department ready to stop black money | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काळा पैसा रोखण्यासाठी आयकर विभाग सज्ज

लोकसभेच्या निवडणुकांमधील काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आयकर विभाग सज्ज झाला असून, यासाठी खास पथके तैनात करण्यात आली आहेत. ...

सासऱ्याच्या पावलावर सुनेचेही पाऊल! - Marathi News |  Step on the feet of your father-in-law! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सासऱ्याच्या पावलावर सुनेचेही पाऊल!

भारतीय क्रांती दलातून कॉँग्रेस व कॉँग्रेसमधून भाजपात प्रवेश करून युती सरकारच्या कारकिर्दीत अवघ्या नऊ महिन्यांसाठी मंत्रिपद भूषविल्यानंतर पुन्हा राष्टवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करून जवळपास तब्बल ४६ वर्षे नाशिक जिल्ह्यातील आदिवासी मतदारांच्या बळावर आठ व ...

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  शहरातून ८५ शस्त्रे ताब्यात - Marathi News |  In possession of 85 weapons from the city on the backdrop of Lok Sabha elections | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  शहरातून ८५ शस्त्रे ताब्यात

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील एकूण १ हजार २५९ परवानाधारकांपैकी २२५ परवानाधारकांची २४० शस्त्र जमा करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला असून, यापैकी ८५ शस्त्रे ताब्यात घेण्यात आली असून, उर्वरित शस्त्र जमा करण्याची कारवाई सुरू असल्याची ...

रंगपंचमीसाठी रहाड खोदकामाला सुरुवात - Marathi News |  To begin with, the start of the Khad khadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रंगपंचमीसाठी रहाड खोदकामाला सुरुवात

शहरातील पेशवेकालीन रहाडींमध्ये रंगणारा नाशिकचा रंगपंचमी सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, या उत्सवासाठी रहाडी खोदकामास सुरुवात झाली आहे. रहाडीतील रंगपंमची ही नाशिकची ओळख असून, नाशिककरांनी ही परंपरा आजही कायम राखली आहे. ...

पोलीस खात्यातही मोठी ‘बेरोजगारी’ - Marathi News |  Police 'big' unemployment ' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस खात्यातही मोठी ‘बेरोजगारी’

पोलीस खात्यातही मोठ्या प्रमाणात बेरोजगार असून, अनेक कर्मचारी त्यांच्या भूमिका योग्य पद्धतीने बजावत नसून अनेक कर्मचाऱ्यांकडे त्यांच्या क्षमतेप्रमाणे काम नाही त्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांचे आणि कामकाजाचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यात ...

आरटीईसाठी ३० पर्यंत मुदतवाढ - Marathi News |  Extension up to 30 for RTE | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरटीईसाठी ३० पर्यंत मुदतवाढ

आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी शिक्षण विभागाने ३० मार्चपर्यंत मुदतवाढ दिली ...