तापमान वाढू लागल्याने नागरिकांकडून कुलरची खरेदी होत असून, नामांकित कंपनींच्या कुलरसोबतच स्थानिक उत्पादकांच्या देशी बनावटीच्या (डेझर्ट) कुलरची मागणी वाढली आहे. ...
अल्पवयीन मुलींनी घरी पालकांना ही बाब सांगितल्यानंतर पालकांनी येथील मुख्याध्यापकांच्या सदर प्रकार लक्षात आणून दिला. त्यानंतर मुख्याध्यापकांनी संस्थेच्या विश्वस्त मंडळाला घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. ...
नाशिक: राज्य शासनाने सर्व शहरांसाठी समान नियमावली तयार करण्याचे ठरविल्यानंतर त्याचे प्रारूप ८ मार्च रोजी प्रसिध्द केले आहे. आणि त्यावर हरकती तसेच सूचना मागवल्या आहेत. तथापि, यावरून बराच गदारोळ सुरू झाला असून नाशिकवर अन्याय केल्याची भावना व्यक्त होत आ ...
सायखेडा : छोडकर सारे काम-चलो करो मतदान, मतदान राजा जागा हो-लोकशाहीचा धागा हो, ना जाती वर ना धर्मावर-बटन दाबा कामावर, नवे वारे, नवी दिशा-मतदान आहे. उद्याची दिशा, अशा घोषणांनी शनिवारी (दि.२३) सायखेडा परिसरातील सर्व गावात जिल्हा परिषदेच्या शाळेतील विध्य ...
ताहाराबाद : गेल्या अनेक दिवसांपासून ताहाराबाद भागात वाढत्या दुचाकी मोटरसायकल चोरिंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, या मोटारसायकल चोरिंना आळा बसविन्यात प्रशासनाला अपयश आल्याचे दिसुन येत असल्याने नागरिकात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल येथील आठवडे बाजार दर शुक्र वारी भरतअसुन दिवसेंदिवस गर्दीचे प्रमाण कमी होत चालले आहे. शिमग्यानंतर उन्हाची तिव्रता वाढत चालली असुन शुक्र वारी दुपारी तीन साडे पर्यंत बाजारात शुकशुकाट पाहायला मिळाला. ...
यावर्षी जागतिक क्षयरोग दिनाचे घोषवाक्य ‘‘हीच वेळ आहे’’ असे निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये क्षयरोग निर्मूलनाचे, क्षयमुक्त जगण्यासाठी, सर्व क्षयबाधितांपर्यंत पोहचण्याची, तुम्ही क्षयबाधित आहात का? हे तपासण्यची, सर्व वैद्यकिय व्यावसायिकांपर्यंत पोहचण्य ...
भूखंडावरील वाळलेल्या गवतानेही पेट घेतला होता. कचरा पेटला असल्याचा विचार करत सुरुवातीला या आगीकडे परिसरातील नागरिकांनी दुर्लक्ष केले; मात्र आगीने क्षणार्धात रौद्रावतार धारण केला. ...
२०१७ मध्ये मंजुर झालेल्या विकास नियमावलीत बदल करण्यासाठी विकासकांच्या संघटना प्रयत्न करीत असतानाच आता सर्व शहरांसाठी समान नियमावली तयार करण्याचे शासनाने ठरवले. खरे तर सर्वांना समान नियम ठेवण्याच्या निर्णयाचे स्वागत व्हायला हवे. परंतु या प्रस्तावित नि ...