लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाणगाव जंगलातील पाणवठे कोरडेठाक - Marathi News | Panavath Kordedak in Thanegaon forest | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाणगाव जंगलातील पाणवठे कोरडेठाक

ठाणगाव येथील वनविभागाच्या जंगलातील सर्वच जलसाठे कोरडेठाक पडल्याने या भागातील प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...

जलदिनी केली कंधाणेतील ऐतिहासिक बारवची स्वच्छता - Marathi News |  Hydroelectric cleanliness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जलदिनी केली कंधाणेतील ऐतिहासिक बारवची स्वच्छता

बागलाण तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अत्यल्प पर्जन्यमान असल्याने यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील पाण्याचे नैसर्गिक स्रोतही आटले आहेत. ...

पहिले ‘बांबू क्लस्टर’ साकारणार नाशकात - Marathi News | The first 'bamboo cluster' will come out in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पहिले ‘बांबू क्लस्टर’ साकारणार नाशकात

आदिवासी जमातीला कलागुणांची देणगी उपजतच असते. वारली चित्रकलेपासून लाकडी कामट्यांद्वारे विविध प्रकारच्या वस्तूनिर्मितीची हस्तक लाही त्यांना अवगत असते. ...

रेल्वेतून ४३ लाखांच्या रोकडसह दागिने जप्त - Marathi News | Jewelery seized from the Railways with Rs 43 lakh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वेतून ४३ लाखांच्या रोकडसह दागिने जप्त

नागपूर, अकोला या शहरांमधील सराफी व्यावसायिकांनी विदर्भ एक्स्प्रेसमधून ४३ लाख ७६ हजार ५०० रुपयांची रोकड व साडेसात लाख रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने विनापरवाना बेकायदेशीरपणे सोबत बाळगून मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला. ...

इस्कॉन मंदिरात एक टन पुष्पांचा अभिषेक - Marathi News |  Anointing of one ton of flowers at the ISKCON temple | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इस्कॉन मंदिरात एक टन पुष्पांचा अभिषेक

जनरल वैद्यनगरमधील वृंदावन कॉलनीतील इस्कॉनच्या श्री श्री राधा-मदनगोपाल मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठेला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तीनदिवसीय प्राणप्रतिष्ठा महोत्सव साजरा करण्यात येत असून, ...

चार विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या प्रशिक्षकाला अटक - Marathi News | Four students arrested for molesting a trainer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चार विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या प्रशिक्षकाला अटक

शहरातील भोसला गर्ल्स हायस्कूलमध्ये अठरा दिवसांपूर्वीच नियुक्त झालेल्या सहायक प्रशिक्षक सेवानिवृत्त सुभेदार मच्छिंद्र कर्पे याने चार अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि.२३) रात्री उशिरा उघडकीस आला. ...

जिल्ह्यात आढळले अडीच हजार क्षयरोगी - Marathi News | In the district, 2,500,000 TB found in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात आढळले अडीच हजार क्षयरोगी

जिल्ह्यातून क्षयरोग हद्दपार करण्यासाठी शासकीय यंत्रणा झटत असली तरी, अद्याप यंत्रणेला फारसे यश आलेले नाही. २०१८ साली जिल्ह्यात २ हजार ९४८ क्षयरोगी आढळून आले होते. ...

गवार १००, कारली ८० रु पये किलो - Marathi News | Gawar 100, Karli Rs 80 / kg | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गवार १००, कारली ८० रु पये किलो

उन्हाळ्याला सुरु वात झाली नाही तोच बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या सर्वच फळभाज्यांचे बाजारभाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दोनवेळेचा हिरवा भाजीपाला खरेदी करताना खिशाचा विचार करावा लागत आहे. ...

जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक कॉपीबहाद्दर - Marathi News | Jalgaon district highest number of copabahadar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक कॉपीबहाद्दर

विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्या असून, या परीक्षेत जळगावमध्ये सर्वाधिक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले आहेत. ...