जागेचा ताबा मिळविण्याच्या वादावरून सुमारे दोनशे तरुण आणि शंभर महिलांनी एका घरात घुसून धुडगूस घातल्याने परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. ...
नाशिक तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी ८४ टक्के मतदान झाले. सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. चांदशी ग्रामपंचायतीत सर्वात जास्त ८८ टक्के, राहुरी ८७, दरी ८५ टक्के, तर पिंपळद (ना.) ८० टक्के असे मतदान झाले. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक कार्यालयामध्ये अनेक रिक्त जागांवर कनिष्ठ कर्मचारी कामकाज करीत असून, वर्कशॉपपासून ते डेपोपर्यंत अनेक ठिकाणी वरिष्ठांच्या खुर्चीवरून कनिष्ठांचीच मर्जी चालत असल्याच्या तक्रारी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे करण्यात आ ...
नाशिक तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गंगाम्हाळुंगी, ओझरखेड यांसह परिसरातील सात-आठ गाव-वाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर गंगापूर धरणाच्या मागील पाणवठ्यावरील अतिप्राचीन नादुरु स्त व कमकुवत असलेल्या ब्रिटिशकालीन पुलामुळे आणि येथील रस्त्यांमुळे सार्वजनिक वाहत ...
नाशिकरोड रेल्वेस्थानकावर उतरलेल्या युवक प्रवाशास रिक्षात बसवून मारहाण करण्यात आली. तसेच चाकूने वार करून जबरी लूट केल्याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
शहरातील विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली़ यानिमित्त छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले़ ...
देशात आज अराजकता वाढली असल्याने संविधान अडचणीत आले आहे. संविधान वाचवायचे असेल, तर लोकतंत्र सक्षम करणे गरजेचे आहे, असे मत अॅड. सुजाता चौंदते यांनी व्यक्त केले. ...
बळीराज जलकुंभ ते आडगाव-म्हसरूळ शिवरोडवर मोठी नागरी वसाहतीबरोबर वसतिगृह, पोलीस वसाहत, शिवाय प्रशासकीय कार्यालयाकडे जाण्याचा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर नागरिकांचा मोठा राबता असतो. ...
कसबे सुकेणे : महाराष्ट्राचे प्रती गाणगापुर म्हणुन प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मौजे सुकेणे येथील एकमुखी दत्त यात्रोत्सवाची तयारी पुर्ण झाली असुन सप्तरंगात न्हाऊन निघणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी श्रीक्षत्र मौजे सुकेणे नगरी सज्ज झाली आहे. ...
त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या तोरंगण जवळ अंबोली- तोरंगण - जव्हार घाटात भांगदेवाजवळ एक खासगी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात ४ जण ठार तर ४१ जण जखमी झाल्याचे समजते. ...