मातेचे कपाळाचे कुंकू नियतीने हिरावून घेतले.... काबाडकष्ट करून लहानग्या पोटच्या मुलांना लहानाचे मोठे केले.... एक फौजदार, तर दुसरा कंडक्टर झाला... दोघेही आपापल्या पेशाप्रमाणे ‘लोकसेवक’ बनले; मात्र जन्मदात्री आईला विसरले, हेच मोठे दुर्दैव.... ...
आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत संपली असून, अर्ज करण्यासाठी दिलेल्या मुदतीत शनिवारी (दि.३०) सायंकाळपर्यंत १४ हजार ८४८ अर्ज प्राप्त झाले होते. ...
आडगाव शिवारातील शमदीप रो-हाउस येथे राहणाऱ्या विवाहिता पूनम ज्ञानेश्वर गवांदे हिने आत्महत्या केल्याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात पती व सासू यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेल्या नेट व सेट या दोन्ही परीक्षा आता नवीन अभ्यासक्रमानुसार होणार असून यातील नेट परीक्षा आॅनलाइन, तर सेट परीक्षा आॅफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. ...
आॅटो रिक्षा तसेच टॅक्सीतून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांच्या माहितीसाठी तसेच गैरप्रकारांवर आळा बसावा, यासाठी नाशिक प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांनी केलेल्या ठरावानुसार नाशिक जिल्ह्यातील आॅटो रिक्षा तसेच टॅक्सी परवानाधारकाचा परवाना आणि वाहन चालकाचा तप ...
रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कायमची टाळण्यासाठी राज्य सरकारच्या गृहखात्याने नवीन परिपत्रक जारी करून, या पुढे रस्त्यावर बेकायदेशीरपणे वाहने उभी करणाऱ्याविरु द्ध कडक धोरण जाहीर केले आहे. ...
वडाळागावातील सिद्ध हनुमान मंदिर ते गोपालवाडी या रस्त्याची दुरवस्था होऊन तीन महिने उलटले आहे, तरीदेखील अद्याप रस्ता दुरुस्त करण्यास महापालिकेला मुहूर्त मिळालेला नाही. ...
‘लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २०१९’चे विजेते प्रख्यात ड्रम जेम्बेवादक शिखर नाद कुरैशी व सुमधूर आवाज आणि सांगीतिक कौशल्याने महाराष्ट्रावर जादू करणाऱ्या ‘सा रे ग म प’ फेम आर्या आंबेकर यांचा लोकमततर्फे नाशिकमध्ये पोलीस आयुक्त विश्वास ना ...
श्री काळाराम जन्मोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री काळाराम संस्थानच्या वतीने वासंतिक नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, येत्या शनिवारपासून (दि.६) काळाराम मंदिरात वासंतिक नवरात्र महोत्सवाला सुरु वात करण्यात येणार आहे. ...