लासलगाव : येथील कोटमगाव रस्त्यावर रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नाशिक येथील भारती भाऊसाहेब देवरे या विवाहितेच्या पर्सची चैन अज्ञात इसमांनी उघडुन राणी हार व गंठण एक लाख पाच हजार रूपयांचे चोरून नेल्याची घटना घडली आहे. ...
तालुक्यातील रौळस येथे पतीने पत्नीचा कुºहाडीने खून केल्याची घटना रविवारी (दि.३१) घडली. संशयित पती फरार झाल्याने त्याच्या शोधासाठी निफाड पोलीस ठाण्याची पथके रवाना करण्यात आली आहे. ...
मै चौकीदार हुँ, मै चायवाला हुँ असे म्हणून चौकीदार आणि चायवाल्याची विटंबना मोदी सरकारने सुरू केली असून, चौकीदाराला जितका पगार मिळतो तेवढा पगार घ्या आणि घर चालवून दाखवा, असे खुले आव्हान राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्वत:ला ‘मै चौकीदार’ म ...
भरवस्तीत शहराच्या सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या कुलकर्णी गार्डनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कुलकर्णी कॉलनीतील गजानन स्मृती अपार्टमेंटच्या वाहनतळात येऊन हल्लेखोरांनी एअर गनद्वारे गोळीबार करत तीन लाखांची लूट केल्याची घटना शनिवारी (दि.३०) रात्री ८ वाजेच ...
समाजातील विविध प्रश्नांप्रती कळवळा असणारे अनेकजण आहेत. परंतु, समाजातील समस्या सोडविण्यासाठी आणि पीडितांच्या सेवेसाठी आपण काय करू शकतो याविषयी पुरेशी जागृती नसल्याने अनेकजण इच्छा असूनही कोणाच्या मदतीला उभे राहू शकत नाही. ...
लोकसभा निवडणुकीत नाशिक आणि दिंडोरीमधील बंड शमविण्यासाठी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच लक्ष घातले असून, माणिकराव कोकाटे यांना राज्यसभा आणि हरिश्चंद्र चव्हाण यांना कळवण-सुरगाणा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी देऊ केली आहे. ...
खासगी शैक्षणिकसंस्थेत नोकरीस असलेले सिडकोतील सिंहस्थनगर भागातील रहिवासी योगेश विठ्ठल फड (२९) यांनी रविवारी (दि. ३१) दुपारी साडेबारा च्या सुमारास सिलिंग फॅनला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली आहे. ...
शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत संपली आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मार्चअखेर सातपूर विभागातून घरपट्टी, पाणीपट्टी आणि विविध करांची जवळपास १९ कोटी रु पयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. ...