चांदवड : तालुक्यात अल्प पर्जन्यवृष्टी झाल्याने सध्या पाणीटंचाईचा प्रश्न जनतेला भेडसावत आहे. उन्हाळ्यात दरवर्षी टॅँकरची मागणी वाढत असते. यंदा मात्र नऊ गावे व दहा वाड्यांना सहा टॅँकरने पाणीपुरवठा होत असल्याची माहिती प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसी ...
नाशिक: वर्ल्ड आर्ट दुबई तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक चित्रकला प्रदर्शनात येथील प्रियंका मोरवाल यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील खोपडी खुर्द शिवारात विहिरीत पडून जखमी झालेल्या मोराला ग्रामस्थांच्या मदतीने जीवदान मिळाले आहे. वनविभागामार्फत मोरावर उपचार करून मोहदरी-माळेगाव वनोद्यानात ठेवण्यात आले आहे. ...
सिन्नर : अंगाची लाही करणाऱ्या कडक उन्हाळ्यात सर्व सामान्यांची तहान भागवण्यासाठी राष्टÑ सेवा दलाच्या वतीने सोमवार (दि.१) रोजी सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या समोरील नगरपरिषदेच्या व्यापारी संकुलात शुभारंभ करण्यात आला. ...
सिन्नर : लोकसभा निवडणुकीसाठी आवश्यक असणारी मतदान यंत्रे व व्हीव्ही पॅट तहसील कार्यालयात प्राप्त होवू लागली असून हे मशिन्स ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉँग रूमची पाहणी करण्यात आली. ...
लोकसभा निवडणुकांच्या निकालांची भाकिते वर्तविणाऱ्यांचा सुळसुळाट झाला असताना ज्योतिषांनी निकालाचे अचूक भाकीत वर्तविल्यास २१ लाखांचे बक्षीस देण्याचे महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जाहीर केले आहे. ...
शहरासाठी वाढीव पाणीपुरवठ्याची निश्चिती झाल्यानंतर करार न करताच महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांची मागणी करणाऱ्या जलसंपदा विभागाने पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर एक पाऊल मागे घेत करार करण्याची तयारी दर्शविली असून, त्यासाठी महापालिकेस मसुदा पाठविल्याने याच आ ...