मालेगाव : शहरातील सटाणा रोडवरील सेजल जयेश शहा यांच्या सार्थ बुटिक या कापड दुकानाला मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ...
सटाणा : शहरातील दैनंदिन भाजीबाजार व अन्य ठिकाणी व्यापारी व शेतकऱ्यांकडून मनमानी पद्धतीने जाचक करवसुली होत असल्याच्या निषेधार्थ शहरातील संतप्त व्यापारी व शेतकºयांनी आज मंगळवारी (दि.२) पालिकेवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. ...
सप्तशृंगगड : उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान सप्तशृंगगड घाटातील संरक्षक कठडे व लोखंडी बॅरिकेट्स अजून किती जणांचा बळी घेणार, असा संतप्त सवाल वाहनचालक व भाविक करीत आहेत. ...
रामनगर : परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गावालगत असलेल्या बाबाजी भीमा चव्हाण यांच्या उसाच्या शेतात बिबट्या परिसरातील शेतकऱ्यांना दिसून आला आहे. ...
साकोरा : तांगा शर्यतीवर बंदी असूनदेखील नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे ग्रामदैवताच्या यात्रेनिमित्त रविवारी (दि. ३१) बेकायदेशीर बैल व घोड्यास एकत्र जुंपून शर्यतीचे आयोजन करणाऱ्या २० आयोजकांसह शर्यतीत सहभागी असणाºया मुक्या जनावरांच्या नऊ मालकांवर नांद ...
शहरातील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत वजन उचलण्यासाठी परिधान करता येणारे ‘फूल बॉडी एक्सो स्केलेटन’ तंत्रज्ञान विकसित केले असून या तंत्रज्ञानाला राज्यस्तरीय प्रकल्प प्रर्दशनात सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. श्री महावीर एज्युकेशन सोसायटी न ...
देवगाव/खेडलेझुंगे : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांकडून सार्वजनिक सेवा दराने वीजबिल आकारले जात आहे. या शाळांना आर्थिक उत्पन्नाचे दुसरे स्त्रोत नसुन शासनस्तरावरही वीजबिल भरण्यासाठी आर्थिक तरतूद नसल्याने जिल्हा परिषद शाळांची आर्थिक घुमसट सुरू आहे. ...
मानोरी : यंदा शेतकरी दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच वैफल्यग्रस्त असताना मागील पाच ते सहा दिवसापासून उष्णतेचा पारा येवला तालुक्यात ३८ ते ४० अंश पर्यंत पोहचल्याने ग्रामीण भागातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्यास सुरु वात झाली आहे. ...
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी (हनुमान नगर) येथे २६ मार्च पासून सुरू असलेला अखंड हरिनाम व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सप्ताहाची मंगळवारी (दि.२) रोजी मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. ...