अंदरसुल : अंदरसुल ग्रामपंचायतचा टेकेश्वरी येथील पाणीपुरवठा बंधारा पालखेड डाव्या कॅनॉलच्या प्रासंगिक आरक्षणाच्या पाण्याने भरण्यात आला होता. नंतर बंधारा ... ...
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील रहिवासी सुकदेव रोकडे (३९) दत्तात्रय चिने (६५) या दोन जेष्ठ नागरिकांनी आयुष्याच्या उत्तरार्धात सर्वात कठीण मानली जाणारी नर्मदा परिक्र मा १३५ दिवसांत सुमारे सहा हजार किलोमीटर अंतर पायी चालण्याचा विक्र म क ...
सिन्नर : तालुक्यातील वावीजवळील फुलेनगर (माळवाडी) येथे तीन दिवसीय श्री कानिफनाथ महाराज उत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारपासून विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. ...
खामखेडा : गेल्या आठ दिवसापासून तापमानात वाढ झाल्याने व अचानक ढगाळ वातावरण तयार झाल्याने उन्हाळी कांदा उत्पादक शेतकरी शेतात काढून ठेवलाला उन्हाळी कांदा कसा वाचवा म्हणून चिंतातुर झाला आहे. ...
नाशिक : जिल्ह्यातील काही एमएससीआयीटी परीक्षेत तांत्रिक कारणांमुळे व्यत्यय आलाचा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांनी या प्रकाराविषयी नाराजी व्यक्त केली असून परीक्षेदरम्यान आलेल्या व्यत्ययाचे छायाचित्र सोशल मिडियातून वायरल केले आहे. नाशिक जिल्ह्यातून एकूण ...
या निवडणुकीसाठी भाजपाने शिवसेना, रिपाइं (ए), राष्टÑीय समाज पक्ष अशा समविचारी पक्षांशी युती केली असून, कॉँग्रेसने राष्टÑवादी, जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स रिपाइं अशा जुन्याच पक्षांना सोबत ठेवले आहे. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने जाहीरपणे मोदी व शहा यांच्य ...
माणिकराव कोकाटे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. तत्पूर्वी सेना-भाजपाची युती होणार नाही असे गृहीत धरून कोकाटे यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी काही महिन्यांपासूनच सुरू केली होती. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर ...
ओझर (वार्ताहर)वाको इंडिया यांच्या वतीने आणि अमॅच्युर स्पोर्ट्स किकबॉक्सींग असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने राष्ट्रीय किकबॉक्सींग फेडरेशन चषक २०१९ या स्पर्धा बालेवाडी पुणे येथे संपन्न झाली. नासिक जिल्ह्यास ३ सुवर्ण, ४ रौप्य, तसेच ३ कास्य पदके मिळाली ...