लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशकात बंडखोरी, दिंडोरीत नाराजीचे वारे - Marathi News |  Rebellion in Nashik, Vindu of Dindori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात बंडखोरी, दिंडोरीत नाराजीचे वारे

लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करणाऱ्या अनेक इच्छुकांचे ताबूत प्रत्यक्ष उमेदवारीनंतरही थंडावलेले नाहीत. त्यामुळे नाशिकमध्ये सध्या भाजपात असलेले माजी आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी बंडखोरीची तयारी केली आहे ...

व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा - Marathi News | Punishment for Dealers Dealers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा

मालेगाव : शहरातील सूत व्यापारी, सराफ व कापड व्यापाऱ्यांची फसवणूक करणाºया आरोपी कापड व्यापारी भरतकुमार ब्रिजरतन मुंदडा रा. दिल्ली व शाम राठी रा. नवी मुंबई यांना पाच वर्षे कारावास, प्रत्येकी ५ लाख २१ हजार ११ रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद ...

दुष्काळ अनुदान मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा - Marathi News | Wait for farmers to help drought subsidy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुष्काळ अनुदान मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

कंधाणे : राज्यातील दुष्काळाने होरपळलेल्या बळीराजा व शेती व्यवसायाला मागील तीन वर्षांत आलेल्या अडचणींमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी शासनाने राज्यातील १५१ तालुक्यातील दुष्काळबाधित शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान जाहीर केले. दोन टप्प्यात ...

अज्ञात रोगाने पाच जनावरे दगावली - Marathi News | An unknown disease has killed five animals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अज्ञात रोगाने पाच जनावरे दगावली

कंधाणे : येथे बऱ्याच शेतोपयोगी पाळीव जनावरांना फऱ्यासदृश आजाराची लागण झाली असून, आतापर्यंत परिसरात या रोगाची लागण झालेल्या पाच जनावरांचा मृत्यू झाला आहे. या भागात जनावरांना लसीकरण चालू असून, बºयाच जनावरांना लसीकरण झाल्यावरही जनावरे दगावत असल्याने शेत ...

वणीच्या श्रीराम मठात विविध धार्मिक कार्यक्र म - Marathi News | Various religious programs in the Shriram Math at Wani | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणीच्या श्रीराम मठात विविध धार्मिक कार्यक्र म

वणी : समर्थ रामदासस्वामी यांचे शिष्य श्री उदासी यांनी येथे स्थापन केलेल्या श्रीराम मठात रामजन्मोत्सवाची लगबग सुरू आहे. दि. १० ते १७ एप्रिल म्हणजेच चैत्र शुद्ध पंचमी ते चैत्र शुद्ध द्वादशी या कलावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

सर्व्हर डाउन झाल्याने कामे ठप्प - Marathi News | Work stopped due to server down | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सर्व्हर डाउन झाल्याने कामे ठप्प

नायगाव : आॅनलाइनचे सर्व्हर डाउन झाल्यामुळे शेतकऱ्यांबरोबर सर्वसामान्यांची शासकीय कामे ठप्प झाली आहेत. तलाठी कार्यालयातून मिळणाºया सातबारा उताºयासह विविध दाखले वेळेत मिळत नसल्यामुळे तलाठ्यांना ग्रामस्थांंच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. सर्व्हर डाउनम ...

शासकीय कामात अडथळा - Marathi News | Obstruct government work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासकीय कामात अडथळा

सिन्नर : सिन्नर पोलीस ठाण्यात दंगा करून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या सात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पती-पत्नीच्या भांडणात समन्वय घडवून आणणाऱ्या पोलीस कर्मचाºयाला मारहाण करून पोलीस ठाण् ...

देवळालीत एटीएममधून दोन लाख लांबविले - Marathi News | At Deolali ATM, two lakhs have been delayed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळालीत एटीएममधून दोन लाख लांबविले

नाशिक : देवळाली कॅम्प येथील स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या एटीएमधून वयोवृद्ध इसमाच्या एटीएम कार्डचा वापर करून दोन लाखांची रोकड काढून फसवणूक केली. ...

मालेगाव तालुका दुष्काळाच्या दुष्टचक्रात - Marathi News | Malegaon taluka in the worst case of drought | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव तालुका दुष्काळाच्या दुष्टचक्रात

मालेगाव : तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली असून, चारा-पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागातील जनता हैराण झाली आहे. तालुक्यातील २५ गावे व ८० वाड्यांना ३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील ७ लघुप्रकल्पांपैकी बोरे अंबेदरी व साकूर प्रकल्पात मृत पाण ...