नाशिक : आदिवासी जमातीचे पडताळणी प्रमाणपत्र मिळावे म्हणून सादर करण्यात आलेल्या अर्जासोबत कुटुंबातील अन्य कुणाचे पडताळणी प्रमाणपत्र जोडले असेल तर ते संशयास्पद म्हणजेच चुकीचे असल्याचे गृहित धरूनच प्रकरणे चौकशीच्या फेऱ्यात अडकवली जातात. मात्र ज्या कालावध ...
अंदरसूल : जोपर्यंत व्हॅल्युएशनप्रमाणे संपूर्ण शेतकऱ्यांना त्यांच्या स्थावर मालमत्तेचा योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इंडियन आॅइल कंपनीच्या पाइपलाइनचे काम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा अंदरसूल परिसरातील शेतकऱ्यांनी येवला तहसीलदारांना दिलेल्या ...
निफाड : जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने निफाड न्यायालय आवारातून बेडीसह धूम ठोकल्याची घटना गुरुवारी (दि.४) घडली. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील वडगाव-सिन्नरच्या सोनर ओहोळ व बलक वस्ती परिसरातील सहा बंधाऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात गाळ उपसा करण्यात आला आहे. त्यामुळे या बंधाºयाच्या जलक्षमतेत सुमारे १ कोटी २० लाख लिटरने वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ...
नाशिक : शहरात दिवसेंदिवस घरफोडी आणि लूटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना होलाराम कॉलनीत पुन्हा एका व्यापाऱ्याला डोळ्यात मिरचीची पूड टाकून लुटण्याचा प्रकार घडला आहे. सावरकरनगर भागात सोमवारी (दि. १) मद्यविक्री व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून भ ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील उंबरदरी धरणातून होत असलेल्या पाणीचोरीबाबत पाटबंधारे विभागाच्या वतीने पंधरा दिवसांमध्ये दोन वेळेस रात्रीच्या वेळी धाड टाकून सुरू असणारे विद्युतपंप जप्त करण्यात आले आहे. ...
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे गुरु वारी (दि.४) नवीन खंडेराव महाराज यात्रोत्सवा निमित्ताने बारागाड्या ओढण्यात आल्या. येथील गौरव शेळके यांनी खंडेराव महाराज की जय, येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोषात बारागाड्या ओढण्यात आल्या. ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पुरणगाव येथील जलस्वराज्य प्रकल्पाची विहिर कोरडीठाक पडल्याने महिलांना गेली पंधरा दिवसांपासून पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत होती, अखेर शासनाकडून टॅँकर सुरु झाल्याने महिलांची पाण्यासाठीची भटकंती थांबली आहे. ...