चांदोरी : निफाड तालुक्यातील चांदोरी व सायखेडा या महत्वाच्या जोडल्या जाणाऱ्या गावाना सध्या खडतर पुला (फरशी) वरु न वर्दळ करावी लागत असुन ह्या पुलाची दुरु स्ती त्वरीत व्हावी अशी मागणी या गावातील नागरिकानी केली आहे. ...
खामखेडा : भारत हा शेतीप्रधान देश असून, शेती व्यवसाय हा निसर्गावर अवलंबुन असल्याने शेतीशी निगडीत असलेला दूध व्यवसाय या निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत आला आहे. ...
त्याने ‘तू माझ्याशी बोलत नाही, तू फक्त माझीच आहे’ असा संवाद साधत युवतीच्या शरीराला स्पर्श करून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचे पिडितेने फिर्यादीत म्हटले आहे. ...
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील सर्व डेपो आणि कार्यशाळांच्या प्रमुखांना मतदानासाठी सुटीच्या नियोजनाबाबतचे पत्र पाठविले ... ...
सिन्नर: मविप्र संचलित येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांची काठमांडू (नेपाळ) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...
सिन्नर : सततच्या दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सरसावलेल्या तालुक्यातील चंद्रपूर-खपराळे येथील महिलांनी पाणी फाऊंडेशनच्या मदतीने १५ शोषखड्डे आणि सहा परसबागा फुलविल्या आहे. ...
देवळा : कांदा अनुदान मागणी अर्ज स्वीकारण्यासाठी दि. १५ एप्रिल २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दौलत शिंदे यांनी दिली आहे. यामुळे कागदपत्रांची पूर्तता करताना येणाऱ्या अडचणींमुळे कांदा अनुदानापासून व ...