सहस्त्रनाद वाद्य पथक नाशिकच्या वतीने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बालाजी मंदिरात २१ फूटांची अनोखी गुढी उभारली आहे. या गुढीच्या दर्शनासाठी गुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येपासून नागरिकांनी मंदिरात गर्दी केली होती. ...
पिंपळगाव बसवंत : मुंबई आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाट्याजवळ जंगम पेट्रोल पंपावर शनिवारी पहाटे तीन वाजता आठ ते दहा दरोडेखोरांनी दरोडा टाकून एक लाख सात हजार रूपयांची लूट केली. पंपावरील चार कर्मचाऱ्यांना मारझोड करण्यात आली असून धनेश भालेराव व अशोक नेमण ...
मागणी : संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनऔंदाणे : जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळून त्यांचे आदेश रद्द करण्यात यावेत, अशी मागणी ... ...
अंदरसूल : दिवाणी व फौजदारी न्यायालय येवला, तालुका विधी सेवा प्राधिकरण, येवला बार असोसिएशन व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने अंदरसूल येथे फिरते न्यायालय व मोफत कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी येवला न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खोल्लम होत ...