तीन वेळा खासदार राहिलेले हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी यंदा रद्द करून त्याऐवजी ती डॉ. भारती पवार यांना देण्यात आल्यामुळे चव्हाण नाराज झाले आहेत. पुढील राजकीय भूमिका ठरविण्याबाबत त्यांनी गेल्या आठवड्यात समर्थकांचा मेळावा घेऊन लवकरच भूमिका जाहीर करू ...
सिंधी नववर्ष म्हणून चेट्रीचंड महोत्सव शनिवारी (दि. ६) साजरा करण्यात येत आहे. सिंधी समाजाचे कुलदैवत पूज्य झुलेलाल यांचा जन्मदिवस ‘चेट्रीचंड’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त... ...
घोटी : राज्यातील सर्वोच्च असणाऱ्या कळसूबाई शिखरावर शनिवारी सकाळी घोटी येथील कळसुबाई मित्रमंडळाने नव्या वर्षाची गुढी उभारून मराठी नववर्षाचे स्वागत केले. अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या गिर्यारोहक युवकांनी यावेळी मतदान जनजागृती कर ...
सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी केले मराठी नववर्षाचे पर्यावरणाची गुढी उभारून स्वागत. यावेळी विद्यार्थ्यांनी नव वर्षात जास्तीत जास्त फळाफुलांचे वृक्ष लावण्याचा संकल्प केला. ...
गंगापूररोड, शरणपूररोड, तिडके कॉलनी, महात्मानगर,सावरकरनगर या परिसरात काढण्यात आलेल्या शोभायात्रांनी लक्ष वेधून घेतले. नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिकच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये उपनगरांमध्ये स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात आले होते. ...
नाशिक : राष्ट्रीय विकास मंडळाच्या नववर्ष यात्रा स्वागत समितीतर्फे सोमवारपासून सुरु असलेल्या सांस्कृतिक उत्सवात शनिवारी (दि.६) हिंदू नववर्ष तथा गुडीपाडव्याच्या शुभ मुहुर्तावर स्वागत यात्रेद्वारे नववर्षार्च जल्लोषात स्वागत करण्यात आले. नववर्षाच्या प्र ...