सिन्नर : कांदा अनुदान मागणी अर्ज स्वीकारण्यासाठी दि. १५ एप्रिल २०१९पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विजय विखे यांनी दिली आहे. ...
नांदूरवैद्य : पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या बेलगाव कुºहे येथे दोन किलोमीटर अंतरावरून पाण्यासाठी गावातील नागरिकांची भटकंती पाहुन येथील सामाजिक कार्यकर्ते कैलास गुळवे यांनी स्वमालकीच्या विहिरितून अंबिका मातेच्या मंदिराजवळील सार्वजनिक विहिरीत पाणी दिले आह ...
लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यास एक दिवसाचा कालावधी शिल्लक असताना सोमवारी (दि. ८) शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे आणि डॉ. भारती पवार यांनी अनुक्रमे नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून नामांकन अर्ज दाखल केले. ...
येथील निवृत्तिनाथ समाधी संस्थानच्या अध्यक्षपदी विश्वस्त मंडळातील पालखीप्रमुख ह.भ.प. पंडित महाराज कोल्हे व सचिवपदी जिजाबाई मधुकर लांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ...
रंगीत साडीचा कारखाना वाढविण्यासाठी माहेरून १ लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा छळ करून तिला मारहाण करीत पैसे आणले नाही तर तुझ्या तोंडावर तेजाब फेकून तुला तलाक देईन अशी धमकी देणाऱ्या पती व सासरच्या चौघांविरुद्ध रमजानपुरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात ...
उन्हाची तीव्रता वाढत असतांना शहरात मात्र अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित होत असल्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त आहे. ...
महापालिकेच्या वतीने तक्रार निवारण करण्यासाठी गेल्या वर्षी तयार करण्यात आलेले आणि सर्वाधिक चर्चेत ठरलेले ई-कनेक्ट अॅप गुगलच्या प्ले स्टोअरवरून अचानक गायब झाले असून, त्यामुळे नव्याने डाउनलोड करणाऱ्यांचे हाल होत आहेत. ...