खामखेडा : खामखेडा येथे गेल्या दीडशे वर्षांपासून सुरु असलेल्या काठे-कावडीची परंपरा आजही मोठ्या उत्सवात सुरु आहे. चैत्रात महिनाभर चालणाऱ्या उत्सवास मोठ्या थाटात नुकताच प्रारंभ झाला आहे.आजही मोठ्या भक्ती भावाने या उत्सवास लोक सहभागी होत आहेत. ...
मानोरी : उन्हाच्या तीव्रतेमुळे चिमणी, कावळे, साळुंकी आदी पक्ष्यांचे पाण्याअभावी खुप हाल होत असून त्यांचा जीव वाचविण्याकरीता जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात दाणा-पाण्याची सोय केली. ...
डेबिट कार्डावरील मॅग्नेटिक चीफ किंवा स्ट्रीपमध्ये ‘सुरक्षित’ समजली जाणारी गोपनिय माहिती पिनक्रमांकासह संकलित करत विशेष सॉफ्टवेअर, क्लोनिंग मशिनद्वारे बनावट कार्डात क्लोन करून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये लाखो रूपयांना अनेकांना गंडा घालणाऱ्या संशयित ...
निºहाळे : चारा व पाणीटंचाईबरोबर उन्हाची तीव्रता वाढल्याने जनावरांसह ग्रामस्थ हैराण झाले आहेत. सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात उन्हाच्या तीव्रतेमुळे ग्रामस्थांना पाणीटंचाई जाणवत आहे. उन्हाच्या तीव्रतेत बरीच वाढ झाली असून, सकाळपासून सूर्य आग ओकत आहे. त् ...
खामखेडा : गावाच्या ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिराचे लोक सहभागातून बांधकाम झाले असून, ग्रामस्थांच्या सहकार्यातून साठ लाख रु पये खर्च करीत मंदिर साकारले गेले आहे. ...
सिन्नर : जागतिक कीर्तीचे देवस्थान असलेल्या श्री क्षेत्र शिर्डी येथे होणाऱ्या रामनवमी उत्सवासाठी पायी जाणाऱ्या साईभक्तांची सेवा करण्यासाठी वावी येथे मंगळवार दि. ९ ते ११ एप्रिल या काळात साईभक्त सेवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती साई पालखी महो ...
नायगाव: सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील म्हाळोबा-बिरोबा महाराज यांचा दोन दिवशीय यात्रोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला. कुस्त्यांच्या दंगलीने यात्रेची सांगता झाली. ...
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा द्राक्ष नियार्तीत २५ ते ३० टक्कयांनी वाढ झाली असून गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतातून जवळपास आठ हजार चारशे कंटेनरच्या माध्यमातून सुमारे १ लाख टनांहून अधिक द्राक्षांची युरोप व इंग्लडच्याबाजारपेठेत निर्यात झाली हो ...