खंडणीसाठी बिल्डरला धमकावत जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने केलेल्या गोळीबारात एक महिला व पुरुष जखमी झाले होते. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...
ताहाराबाद : येथील मविप्र समाज संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर कॉलेज, ताहाराबाद येथे महात्मा फुले यांची जयंती विविध उपक्र म राबवून साजरी करण्यात आली. ...
देसराणे : कळवण तालुक्यातील देसराणे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक तसेच दगाजी रामभाऊ हिरे माध्यमिक विद्यालय व लोकनेते एन. डी. हिरे इंग्लिश मेडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी गावात मतदार जनजागृती अभियान प्रभातफेरी काढण्यात आली. ...
खेडलेझुंगे : येथे उसाची लागवडी खालील शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने मागील वर्षापासुन ग्रामस्थांना बिबट्याचा वारंवार वावर आढळुन आल्याने येथील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. ...
नाशिक : अॅनिमिया या आजाराविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी मनोरंजनाच्या माध्यमातून गोवर्धन येथे जनजागृती शिबीर घेण्यात आले. यामध्ये महिलांना ... ...
गंगापूर : सध्या निवडणुकांची धामधूम सुरू असून आचारसंहितेत धोरणात्मक निर्णय, विकासकामासंबंधीचा वित्तीय विषय नसल्याने नाशिक पंचायत समितीत सध्या शुकशुकाट ... ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी जातील तिथे भाषणात पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला, पायलट अभिनंदनला सोडवलं. मग कुलभूषण जाधव यांना का सोडवलं नाही असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे ...
नाशिक: सोमवार पेठेतील गुलालवाडी व्यायाम शाळा आणि जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने उन्हाळी शिबीर सुरू झाले आहे. या शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. यात सहभागी होण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत वाढविण्यातआली आहे. ...
या डुडलवर क्लिक करताच मतदाराला मतदान, भारतीय निवडणूक आयोगाविषयीची विविध माहिती देणाऱ्या लिंक्स खुल्या होतात. तसेच मतदार जनजागृतीसंबंधित स्थानिक वर्तमानपत्र व वेब न्युज पोर्टलवर झळकलेल्या बातम्याही वाचवयास मिळतात ...