घोटी : मुंबईहुन नासिककडे जाणाऱ्या साई भक्तांच्या क्वालिस वाहनाला गुरूवारी ( दि. ११ ) रात्री ३ च्या सुमारास रायगडनगर जवळ वालदेवी पुलावर विरु द्ध दिशेने येणा-या दुचाकीमुळे गंभीर अपघात झाला. यामध्ये एक साईभक्त जागीच ठार झाला. ...
लासलगांव : जलयुक्त शिवार अभियानातून गोंदेगाव शिवारात सीमेंट बंधाºयाचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र सदर बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून या बांधकामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रामा भोसले, युवराज रनशूर, योगेश भोसले व गावकºयांनी केली आहे. ...
खर्डे : देवळा तालुक्यातील २१८ अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविकांना मोबाइल संच वितरीत करण्यात आले. यामुळे आता अंगणवाड्याही डिजिटल होत असून, पेपरलेस कारभाराकडे वाटचाल सुरू झाली आहे. येथील अंगणवाडी केंद्रात प्रशिक्षण कार्यक्र मात हे मोबाइल संच देण्यात ...
नाशिक : लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा शुक्रवारी अंतिम दिवस असून, कोण कोण माघार घेतो याकडे राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीतून डोईजड ठरू पाहणाऱ्यांनी माघार घ्यावी यासाठी अखेरचा प्रयत्न म्हणून गुरुवारी दिवसभर एकमेकांन ...
नाशिक : जिल्हा बॅँकेने थकबाकी वसुलीपोटी जप्त केलेल्या शेतकºयाच्या शेतजमिनीचा गुरुवारी लिलाव करून सुमारे एक कोटी ३१ लाख रुपये वसूल केले आहे. जिल्हा बॅँकेच्या इतिहासात ही पहिलीच घटना असून, यापुढेही थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनींचा लिलाव करून बॅँकेची वस ...
सिन्नर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दारणा नदीपात्रातील चेहडी बंधाºयातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. इंटेक वेलपर्यंत पात्रातील पाणी विद्युतजलपंप टाकून जमा करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीही दारणा धरणातून आवर्तन सोडण्याच्या निर्णयावर जिल्हा प्रशासना ...
मनमाड : येथील सगळे लॉन्समध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एसएनजेबी तंत्रनिकेतनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बेबीलाल संचेती होते ...
मनमाड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भीमोत्सव २०१९ या उपक्रमाचा शुभारंभ ‘समता दौड’ या मॅरेथॉन स्पर्धेने करण्यात आला. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडू निकिता काळे हिने स्पर्धेचे उदघाटन केले. ...
नाशिक : कॉलेजरोडवरून भरदुपारी दोन वाजेच्या सुमारास घराकडे निघालेल्या एका अल्पवयीन मुलीला बळजबरीने रिक्षामध्ये ओढून घेत चाकूचा धाक दाखवून ‘तू माझ्याशी मैत्री ठेव, लग्न कर’ असे सांगत पीडित मुलीला मारहाण करून रिक्षामध्ये तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याची ...