लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
लासलगाव येथे श्रीराम जन्मोत्सव साजरा - Marathi News | Shriram Janmotsav celebrated in Lasalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगाव येथे श्रीराम जन्मोत्सव साजरा

लासलगाव : येथील धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यक्र मांचे प्रसिद्ध प्रमुख केंद्र असलेले, पुरातन वेशीलगतचे श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव ... ...

रांगोळी कलेच्या पुनरूज्जीवनाची गरज : रश्मी विसपुते - Marathi News | The need for revival of Rangoli art: Rashmi Vispute | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रांगोळी कलेच्या पुनरूज्जीवनाची गरज : रश्मी विसपुते

नाशिक- रांगोळी ही पांरपरिक कला! प्राचीन कलेल आता नव्याने उजाळा मिळू लागला आहे. अर्थातच त्यामागे रांगोळी कलाकारांचे परिश्रम देखील कारणीभूत आहेत. नाशिकच्या रश्मी विसपुते यांनी त्यात पुढे जाऊन भव्य रांगोळी साकारण्याचा विक्रम केला आहे. ७५ फुटाची भव्य गुढ ...

फुलेनगरला आगीत तीन घरे खाक - Marathi News | Falnagar burns three houses in the fire | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फुलेनगरला आगीत तीन घरे खाक

नांदगाव : शहरापासून ३ किमी अंतरावर नांदगाव-मनमाड रोडवरील फुलेनगर येथे आदिवासी पाड्यावरील राहत्या घरांना अचानक आग लागली. त्यात तीन घरे जळून खाक झाली. आग विझविण्यासाठी नागरिकांनी घरात पिण्यासाठी भरून ठेवलेल्या हंड्यांतील पाणी वापरले; मात्र आगीने रौद्र ...

अमृत आहारात अळ्या - Marathi News | Larvae in nectar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अमृत आहारात अळ्या

इगतपुरी : तालुक्यातील वैतरणा परिसरातील नागोसली गावातील अंगणवाडीतून दिल्या जाणाऱ्या अमृत आहारामध्ये चक्क अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अमृत आहारात अळ्या आढळून आल्यामुळे ग्रामस्थ अशोक शिंदे यांनी अळ्यायुक्त आहार प्रकल्प अधिकारी यांच्या निदर्शनास ...

उमराळे बुद्रुक येथे मनोरुग्ण मुलाने केला वडिलांचा खून - Marathi News |  Manoraguna's son killed father in Umrele Budruk | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमराळे बुद्रुक येथे मनोरुग्ण मुलाने केला वडिलांचा खून

दिंडोरी : तालुक्यातील उमराळे बुद्रुक येथील मनोरुग्ण मुलाने आपल्या वडिलांचा खून केला असून, खून केल्यानंतर त्याने स्वत:ला मारहाण करून घेतली त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. ...

कारवाई : आंदोलक, निर्दोष सुटलेल्यांनाही बडगा - Marathi News |  Action: The protesters, the innocent and the innocent | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कारवाई : आंदोलक, निर्दोष सुटलेल्यांनाही बडगा

नाशिकरोड : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आदर्श आचारसंहिता लागू असून, दरम्यानच्या काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून राजकीय-सामाजिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांना पोलीस प्रशासनाकडून फौजदारी प्रक्रियासंहिता कलम १४९ अन्वये नोटिसा बजावि ...

दिंडोरी तालुक्यात नियोजनाअभावी पाणीटंचाई - Marathi News | Water shortage due to lack of planning in Dindori taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुक्यात नियोजनाअभावी पाणीटंचाई

दिंडोरी : तालुक्यात वाघाड, आळंदी डॅम, पालखेड, ओझरखेड, करंजवण, पुणेगाव आदी धरणे असूनही काही भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, केवळ नियोजनाअभावी तहान भागत नसल्याचे चित्र आहे. ...

पाण्याच्या शोधात विहिंरीत पडून दोन हरीण ठार - Marathi News | Two deer killed in a search of water in the well | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाण्याच्या शोधात विहिंरीत पडून दोन हरीण ठार

नांदगाव : तालुक्यातील कºही येथे पिण्याच्या पाण्याच्या शोधात दोन हरणांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ...

साईभक्तांच्या वाहनाला अपघात - Marathi News |    Accidents in the carrier's vehicle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साईभक्तांच्या वाहनाला अपघात

घोटी : मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या साईभक्तांच्या वाहनाला गुरुवारी (दि. ११) मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास रायगडनगरजवळ वालदेवी पुलावर विरुद्ध दिशेने येणाºया दुचाकीला वाचविताना गंभीर अपघात झाला. यामध्ये एक साईभक्त जागीच ठार झाला, तर सातजण गंभीर जखमी झाले ...