लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
श्रीराम जयंतीनिमित्त मिरवणुक - Marathi News | Chiropractic for Shriram Jayanti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रीराम जयंतीनिमित्त मिरवणुक

खर्डे : येथे रामजन्मोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. सायंकाळी संपूर्ण गावातून श्रीराम रथाची मिरवणूक काढण्यात आली. दुपारी १२ वाजता त्र्यंकेश्वर येथील आनंद महाराज यांचे रामजन्मोत्सवावर कीर्तन पार पडले. ...

नांदूरमध्यमेश्वर धरणात पाण्याचा मृत साठा शिल्लक - Marathi News | Nandurmadhyameshwar dam water remains dead | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरमध्यमेश्वर धरणात पाण्याचा मृत साठा शिल्लक

लासलगाव : लासलगावसह सोळा गावासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूरमध्यमेश्वर धरणात पाण्याचा मृतसाठा शिल्लक असल्याने १५ ते २० दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक असून नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. ...

सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ - Marathi News | Start of the Chaitrasagra Prasad on Saptashringagad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ

कळवण : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवास दुर्गाष्टमी व रामनवमीच्या मुहूर्तावर शनिवारपासून प्रारंभ झाला. श्रीराम नवमी अािण चैत्रोत्सवाला प्रारंभ यामुळे शनिवारी सप्तशृंग गडाव ...

नगरसूल परिसरात उष्माघाताने मोराचा मृत्यू - Marathi News |  The death of the peacock in the municipal area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगरसूल परिसरात उष्माघाताने मोराचा मृत्यू

नगरसूल : परिसरातील फरताळेवाडी शिवारात उष्माघाताने मोराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. वनविभागाने या प्रकाराची दखल घेऊन हरणांसाठी असलेल्या पाणवठ्यांच्या धर्तीवर नगरसूल परिसरात मोरांसाठीही ठिकठिकाणी सिमेंटच्या कुंड्या ठेवण्याची व्यवस्था कर ...

येवल्यात बरसल्या पावसाच्या हलक्या सरी - Marathi News |  Livelihood of rainy season in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात बरसल्या पावसाच्या हलक्या सरी

येवला : शहरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. ऐन उन्हाळ्यात दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. ...

पेन्शनर्स विचारणा पिंपळगावच्या सभेत मोदींना जाब - Marathi News | Panthers ask for Modi at Pimpalgaan rally | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेन्शनर्स विचारणा पिंपळगावच्या सभेत मोदींना जाब

पेन्शनवाढ, कोशाहारी अहवालाची अंमलबजावणीचे आश्वासनाला भुलून २०१४ साली देशातील तब्बल ६३ लाख पेन्शनरांनी आपले मतदान केल्याचे यावेळी बैठकीत सांगण्यात आले ...

पोटाचा घेर कमी करण्यासाठी दीक्षित गुरूजींनी दिले पोलिसांना ‘डायट’चे धडे - Marathi News | Lessons of 'Diet' given to Dixit Guruji by the police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोटाचा घेर कमी करण्यासाठी दीक्षित गुरूजींनी दिले पोलिसांना ‘डायट’चे धडे

पोलीस व त्यांच्या कुटुंबियांचे वाढते वजन व सुटलेले पोट तसेच आजार रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात विनासायास वेटलॉस व मधुमेह प्रतिबंध या विषयावर डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन केले होते. ...

अंबडमध्ये एका बालकावर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला - Marathi News | An ammunition in the Ambad is a leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंबडमध्ये एका बालकावर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

अंबडलिंक रोड परिसरातील संजीवनगर भागात घाटोळ मळ्याजवळ अमोल पडवी या दीड वर्षाच्या बालकावर भटक्या कुत्र्यांनी एकत्र हल्ला चढविला. या हल्ल्यात बालकाला मोठी दुखापत झाली असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. ...

अवैध पाणीउपसा करणाऱ्या २३ शेतकऱ्यांना नोटीस - Marathi News | Notice to 23 farmers who have supplied illegal water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवैध पाणीउपसा करणाऱ्या २३ शेतकऱ्यांना नोटीस

देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने कोलथी नदीपात्रात असलेल्या के.टी. वेअर, वसंत बंधारा परीसरात अवैध वीजपंप तसेच अनधिकृत विहीर खोदकाम करून अवैधरीत्या पाण्याचा उपसा करणाºया २३ शेतक-यांना नोटीस बजावल्य ...