मेशी : येथील रहिवासी व जनता विद्यालयाचा माजी विद्यार्थी निकेतन बन्सीलाल कदम याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले. त्याचा देशात ४५९ क्र मांक आला असुन आयपीएस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. ...
मानोरी : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील नव्याने उभारण्यात आलेले राम मंदिर परिसरात साडेतीन दिवशीय सप्ताहाची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. ...
सिन्नर : सिन्नर - घोटी रस्त्यावरील तालुक्यातील बेलु शिवारात शनिवार (दि.१३) रोजी आय. पी. एल. मॅचवर सट्टा लावणाºया इसमांवर स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने छापा टाकुन तिघाजणांसह सुमारे ५ लाख ७८ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या घटनेने तालुक ...
सिन्नर : सिन्नर औद्योगिक वसाहतीत गेल्या एक ते दिड महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दारणा नदीपात्रात लवकर आवर्तन सोडून चेहडी बंधारा भरुन द्यावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा निर्णय निमा व स ...
नाशिक- शहरात दुपार नंतरच अचानक वातावरण बदलले आणि संपुर्ण शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरीकांची धावपळ उडाली परंतु त्याचबरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणूकीचा देखील खोळंबा झाला. त्याच प्र ...
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर असताना नाशिक जिल्ह्यात तब्बल २ लाख ३१ हजार ५६४ तरुण रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या निकालात जिल्ह्यातील बेरोजगार मतदारांचा कौल निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या ...
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील एका सराफाच्या दुकानात बुरखाधारी दोन महिला बनावट ग्राहक म्हणून आल्या. त्यांनी सोन्याचे दागिणे सेल्समनकडून बघून घेतले ...
या छाप्यात त्यांच्या ताब्यातून विविध कंपन्यांचे 7 मोबाईल फोन, १ डेल कंपनीचा लॅपटॉप, १सोनी ब्राव्हीया कंपनीचा टी.व्ही., १ टाटा स्काय कंपनीचा सेट टॉप बॉक्स, तसेच एक फोक्सवॅगन कंपनीची वेंटो कार असा एकुण ५ लाख७८ हजार 600 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात ...
वादातून वाहतूक पोलिसांनी युवकास खाली पाडून बेदम मारहाण केल्याचे बोलले जाते; मात्र याबाबत सहायक आयुक्त अशोक नखाते यांच्याकडून घडल्या प्रकाराबाबत माहिती घेतली असता त्यांनी अधिकृतपणे खुलासा केला. मारहाण झाल्याची चर्चा बिनबुडाची असून निरर्थक आहे. वाहतूक ...