लोहोणेर : धाराशिव कारखाना संचलित वसाका कारखान्याला डिसेंबर-जानेवारी महिन्यात ऊस पुरवठा करून सुमारे चार महिन्याचा कालावधी उलटला असून संबधित प्रशासनाने ऊस बील अदा केले नसून सोमवारी शेतकी अधिकारी साळुंखे यांनी शेतकरी, ट्रक चालक, मालक यांना आम्हाला आपले ...
नाशिक : सुरगाणा तालुक्यातील पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये तीव्र पाणीटंचाई असलेल्या म्हैसमाळ, गळवट, मोरडा ... ...
नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे (दुमाला) फाट्यावर असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलपंपाजवळ स्वीफ्ट गाडीच्या झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी राञी ११.४५ वाजेच्या दरम्यान घडली असून जखमींमध्ये एका महिलेचा स ...
आरटीई प्रवेश प्रक्रियेत शाळेच्या एक किलोमीटर परीसरातील विद्यार्थ्यांना पहिल्या सोडतीत प्राधान्य दिले जात असल्याने शहरातील सिडको भागातील नामांकित शाळांच्या एक किलोमीटरच्या परिघातील घरांना मागणी वाढली असून अनेक पालाकांकडून या भागातील घरे भाडे कराराने ...
सिन्नर : सिन्नर-घोटी रस्त्यावरील तालुक्यातील बेलू शिवारात शनिवारी (दि.१३) आयपीएल मॅचवर सट्टा लावणाºया इसमांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून तिघांसह सुमारे ५ लाख ७८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाल ...
नाशिक : जिल्ह्णात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, सिन्नर व मालेगाव तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. जिल्ह्णात आजपर्यंत २२ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. ...
नाशिक : जिल्ह्यात रविवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने तिघा विद्यार्थ्यांचे बळी घेतले आहे. दिंडोरी तालुक्यातील मौजे मानोरी येथील तीन मुले वीज पडून ठार झाली. वीज पडल्याने दिंडोरी तालुक्यात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मृतात सागर गणपत गवे, अनिल ...